team
इस्लामिक स्टेट कमांडर अबू खादीजा Iran-US च्या संयुक्त कारवाईत ठार!
इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अब्दुल्लाह माकी मुसलेह अल-रिफाई उर्फ अबू खादीजा हा इराकी आणि अमेरिकन ...
Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, मालेगावात निवडणुकीसाठी बाहेरून पैसे आले’
मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी वोट जिहादचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. आता त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे वक्तव्य माजी आमदार आसीफ ...
ग्राहकांच्या खिशाला पुन्हा फटका! सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, आजचे भाव काय ?
भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. देशांतर्गत बाजारात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ₹86,000 च्या जवळपास व्यवहार करत आहे. गेल्या तीन ...
Crime News : नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली ७६ लाखांची फसवणूक, मुंबईतून एका महिलेसह ४ जणांना अटक
Crime News : मुंबईत भारतीय नौदलात भरती करून देण्याच्या नावाखाली काही लोक फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, हे ...
बोदवड स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला ट्रकची जोरदार धडक – मोठा अनर्थ टळला!
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ...
स्पॅडेक्स उपग्रहांचे ‘अनडॉकिंग’ यशस्वी, अंतराळ संशोधनात इस्रोचा मोठा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेचा भाग असलेल्या दोन उपग्रहांचे अनडॉकिंग यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. अनडॉकिंग प्रक्रियेत ...
तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
मेष : आईचा सहवास मिळेल. स्वभावात हट्टीपणा राहील. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रेम जीवन ...
सावधान! होळीच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता, राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील ...
तुम्हीही होळीचा रंग उधळणार आहात ? मग ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी
रंगांचा सण होळी हा आनंदाने भरलेला असतो. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण अगदी उत्सुकतेने होळीची वाट पाहत असतात. या दिवशी लोक सर्व तक्रारी विसरून ...
धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण; जाणून घ्या सुतक काळ आणि बरचं काही…
१४ मार्च २०२५ रोजी भारतात होळीच्या रंगीत सणासोबत एक खगोलीय घटना घडणार आहे. शुक्रवारी चंद्रग्रहण होणार आहे. या विशेष दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व ...















