team
खळबळजनक! १३ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू
अमळनेर: शहरातील गजानन नगरात राहणारा १३ वर्षीय मुलाचा ईलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना धक्कादाक घटना घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला याप्रकरणी ...
सहा जागा, चर्चेच्या तीन फेऱ्या, अजूनही तोडगा नाही, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिला मोठा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात ६ जागांवर एकमत झालेले नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगर आणि धाराशिव या सहा लोकसभा ...
Jalgaon Crime: पैसे मागण्यावरून एकावर चाकूने वार
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावात पैशांच्या देण्याघेण्यावरून वाद झाला या वादातून प्रौढाला महिलेसोबत असलेल्या तीघांनी बेदम मारहाण केली तर एकाने चाकूने वार करून ...
प्रवाशांसाठी बातमी! विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक बडनेरा या गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ...
रुद्रपूरच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच निवडणूक रॅली होती. या काळात त्यांनी भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भ्रष्टाचाराविरोधात ...
निवडणुकीपूर्वी 2000 रुपयांच्या नोटेचे मोठे अपडेट, धक्कादायक बाब उघड
लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. यात संपूर्ण यंत्रणा गुंतलेली आहे. त्याआधी 2000 रुपयांच्या नोटेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. जे तुम्हालाही आश्चर्यचकित ...
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, यादीत ४० बड्या नेत्यांची नावे आहेत
शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. आज शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या ...
पंतप्रधान आणि आईचा फोटो घेऊन ती व्यक्ती रुद्रपूरला पोहोचली, नरेंद्र मोदी म्हणाले खाली ठेवा जेणेकरून…
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे निवडणूक रॅलीसाठी पोहोचले. यावेळी ते म्हणाले की ही विजयसभा आहे की जाहीर सभा आहे हे मला समजत ...
कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदलाची शक्यता
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ची राजस्थान रॉयल्स विरुद्ध १७ एप्रिल रोजी होणाऱ्या आयपीएल लढतीच्या वेळापत्रकात बदल होणे जवळपास निश्चित झाले आहे कारण या दिवशी ...
धक्कादायक! १०० हिंदूंच्या धर्मांतरणाचा डाव पोलिसांनी उधळला
कानपुर : धर्म परिवर्तनाचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये समोर आला आहे. शंभरवर हिंदू नागरिकांना महिन्याला ५० हजार रुपयांचे आमिष देऊन खिश्चन धर्म स्वीकारण्याचा डाव ...















