team

मार्च महिन्याच्या नवीन आठवड्याची सुरुवात होळीने झाली, जाणून घ्या मेष ते मीन राशीसाठी येणारे 7 दिवस कसे जातील

By team

मेष :-मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा सुरुवातीचा भाग संघर्षपूर्ण असेल. यामध्ये शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असेल. त्यामुळे शत्रूंच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. ...

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट!

By team

पंकजा मुंडे यांनी  भाऊ धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक ...

बारामती : काही दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

By team

बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी  शहरातील मुख्य चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाण झालेल्या तरुणाचा आज ...

केजरीवाल यांना इंडिया आघाडीची खंबीर साथ; ३१ मार्च रोजी महारॅलीचे आयोजन

By team

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष एकजूट झाले आहे. ...

जळगाव : रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

By team

जळगाव : धावत्या रेल्वे खाली आल्याने एका तरुणाचा मुत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील भादली गावादरम्यानच्या रेल्वेलाईनवर घडल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची अद्यापही ...

‘परळीतल्या पराभवानंतर काहींना वाटलं होतं माझं…’ पंकजा मुंडेंचा विरोधकांवर हल्लाबोल

By team

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी 22 मार्च रोजी ...

केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार ! तुरुंगातून जारी केला पहिला आदेश

By team

दिल्लीतील कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित आरोप ठेऊन ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. यानंतर केजरीवाल यांना आता 28 मार्चपर्यंत ईडीची ...

माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

By team

जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतशी भाजपची गोट वाढत आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेससह अनेक पक्षांचे छोटे-मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, माजी हवाई ...

उभ्या ट्रकवर मोटारसायकल आदळली! बापलेकाचा जागीच मृत्यू

By team

शिरपूर:  बिघाड झालेल्या उभ्या ट्रकला मागून मोटारसायकलने जबरदस्त धडक दिल्याने बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २२ मार्च ...

वृषभ राशीला नुकसान, मकर राशीला त्रास! इतर राशींसाठी आजचा दिवस कसा आहे

By team

ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती दर्शवते की वृषभ राशीच्या लोकांना आज यश मिळेल. कन्या राशीच्या धन, कीर्ती आणि वैभवात प्रगती होईल. धनु राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत ...