team
महाआघाडीतील जागावाटपाचा निर्णय कधी होणार? अजित गटाचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, ‘जिथे राष्ट्रवादीची ताकद…’
मुंबई : महाराष्ट्रात एनडीए आघाडीत जागांबाबत चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. दरम्यान, ...
पंतप्रधान मोदींनी काश्मीर ला दिली 6400 कोटीची भेट
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवरील ‘विकसित भारत, विकसित जम्मू ...
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज चाळीसगावात विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ चाळीसगावात राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन ...
सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळू शकते मोठी भेट, मंत्रिमंडळ बैठकीत वाढणार महागाई भत्ता!
मुंबई: आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू शकते. केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जम्मू-काश्मीर दौरा, 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच काश्मीरला देणार भेट
जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (07 मार्च) प्रथमच काश्मीरला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा लक्षात घेऊन परिसरात ...
वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यानं समोरच वृक्षतोड
जळगाव : साकेगाव जवळील तापी नदीच्या काठावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दीडशे ते २०० एकरवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली ...
प्राचार्यांच्या रिक्त पदांसह प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शिक्षण संचालकांना साकडे
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विद्याशाखांच्या सुमारे १०८ महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांची पदे ...
ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना घोषित करणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी ७ ...
पुणे सीबीआयच्या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ, भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात
भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला ...















