team
रात्रभर जागुन नितीश कुमार यांनी ‘अशी’ पलटली बाजी
बिहार : राजकीय डावपेचांचे मोठे खेळाडू असलेल्या नितीशकुमार यांनी राज्यातील ताज्या उलथापालथीने पुन्हा एकदा आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध केले. मोठी गोष्ट म्हणजे गेल्या 19 ...
किडनीच्या आजारापासून लांब राहण्यासाठी आजच तुमच्या आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
निरोगी शरीरासाठी आपल्याला आपली किडनी निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते,कारण किडनी हा शरीरातील असा अवयव नाही ...
फ्लोर टेस्टमध्ये नितीश कुमारांचा मोठा विजय, बाजूने 129 मते, RJDचे 3 आमदार ‘खेळले’
बिहार : नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. प्रस्तावाच्या बाजूने 129 मते पडली. मतदानादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला. अशा स्थितीत विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ...
हा माझा स्वतःचा निर्णय आहे: अशोक चव्हाण यांनी साधला प्रसारमाध्यमांशी संवाद
महाराष्ट्र : हा निर्णय आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ...
आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र मोठ्या घसरणीसह बंद
BSE : या आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक होते. आजचे सत्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांसाठी काळा सोमवार ...
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत केला विनयभंग, गुन्हा दाखल
धरणगाव: महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना या वाढत आहेत. अश्यातच एक विनयभंगाची बातमी समोर आली आहे, ही घटना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी घडल्याचे समोर ...
अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवू शकते? वाचा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदारही जाऊ शकतात, ...
फडणवीसांचं ‘ते’ वक्त्यव्य अन…अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची बीजं २०२२ मध्ये
मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँगेसला सोडचिट्ठी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक मानला जात असला ...
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचं ट्विट, काय म्हणाले राऊत ?
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ...
कारवाईचा राग आल्याने, वाहन निरीक्षकाला दिली ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
शिरपूर : प्रमाणापेक्षा जास्त माल भरून वाहतूक करताना आढळून आलेल्या एका वाहनावर दंडात्मक कारवाईचा राग आल्याने नंदुरबार मधील वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांना ...















