team

मनोज जरांगेना ‘बाँम्बे हायकोर्टाचे’ आदेश, मोर्चावर करणार कडक कारवाई

By team

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा कार्यकर्त्यांसोबत आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा ...

वीज कामगार महासंघाचे प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन, प्रलंबित मागण्यांची ३ वर्षांपासून पूर्तता नाही

By team

जळगाव:  येथील महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे प्रश्न गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ...

अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ! सहा जण जागीच ठार

By team

अहमदनगर: जिल्ह्यतील कल्याण-नगर महामार्गावर २४ जानेवारी बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या  एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची एकत्रित धडक होऊन भीषण अपघात झाला. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘या’ तारखेला देणार अयोध्येला भेट

By team

महाराष्ट्र :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या राम मंदिराला भेट देणार ...

फेब्रुवारीमध्ये जळगावकरांसाठी ‘महासंस्कृती मोह्त्सवाची’ खास मेजवानी

By team

जळगाव : जिल्ह्यात‌ फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‌ मोह्त्सवात जळगावकरांना ...

शेतकऱ्यांचा लघुपाटबंधारे कार्यालयात ठिय्या, कार्यकारी अभियंत्यांना घेराव; शेतकरी संतप्त

By team

जळगाव: जामनेर व पाचोरा, भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणे, व पाझर तलावासाठी जलसंधारणाच्या कामांसाठी भू-संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदला मिळावा, यासाठी मंगळवारी २३ रोजी लघुपाटबंधारे कार्यालयात ...

वर्षभरात जिल्ह्यात वाढले एवढे मतदार ?

By team

जळगाव: जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्याच्या शहरी ...

Crime News: लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

By team

Jalgaon Crime News:  महिला व मुलींवरील अत्याचार हे वाढतच आहेत. अश्यातच जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी ...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

By team

भोपाळ: अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही ऐतिहासिक घटना आहे. राज्यातील हिंदू देवतांशी संबंधित सर्व ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील, अशी घोषणा ...

तुम्हीपण मुंबईकडून पुण्याला जात आहेत का? तर ही महत्वाची बातमी आहे तुमच्यासाठी खास

By team

मुंबई :  मुंबई- पुणे कडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. गुरुवारी (२४ जानेवारी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ...