team
सकाळ खास बनवण्यासाठी रात्रीच घ्या काळजी
चांगली सकाळ आदल्या रात्रीची सुरुवात करावी लागते. तुम्ही आदल्या रात्री अशा अनेक तयारी करू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ वाचवाल ...
खात्यात पैसे ठेवण्यापूर्वी आरबीआयचा नवीन बँक लॉकर नियम जाणून घ्या, नाहीतर तुमचा खिसा होईल रिकामा
आरबीआय : तुम्ही तुमचे पैसे, महत्वाची कागदपत्रे किंवा दागिने देखील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चोरी ...
जाणून घ्या, हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे
लाईफ स्टाईल : लोकांना हिवाळ्यात शेंगदाणे खायला आवडते. शेंगदाणे जितके चविष्ट आहेत तितकेच ते आरोग्यदायी आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याला स्वस्त बदाम असेही ...
मतदारसंघाच्या विकास कामांसाठी 43 कोटींचा निधी मंजूर आमदार किशोर पाटील यांनी मानले राज्य सरकारचे आभार
पाचोरा; पाचोरा – भडगाव मतदारसंघात रस्ते कॉक्रेटिकरण, डांबरीकरण व अत्यावश्यक ठिकाणी पुलांची कामे करण्यासाठी डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात राज्यशासनाकडुन 43 कोटीचा निधी मंजूर ...
परिणीती ने राजकारणात येण्याबाबत केला मोठा खुलासा
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे तीन महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न झाले होते. काही काळ सासरच्या घरी घालवल्यानंतर अभिनेत्री आता तिच्या कामावर ...
अमिताभ बच्चन ते अजय देवगणपर्यंत या स्टार्सच्या घरांची नावं खूप खास आहेत.
सगळ्यांनाच वाटत असत आपल्या घराचे नाव काहीतरी वेगळे असावे. पण आज तुमच्यासाठी आम्ही एक खास बातमी घेऊन आले आहोत, तुम्हला माहिती आहे बिग बींपासून ...
अवैध स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी ब्रिटन सरकारने आणला नवा कायदा
लंडन: ब्रिटनमधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे, यावरती रोख आण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यावरती काही निर्बंध लावले आहे.स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने नवीन ...
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, मध्ये इतक्या जागांवरती आहे पदभरती
महावितरण: तुम्हीपण नोकरीच्या शोधा मध्ये असाल तर ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरती निघाली आहे.पात्र ...
Crime News: अचानक असं काय झालं की, त्याने गर्भवती पत्नीलाच संपवलं
Crime News: पती-पत्नीची भांडणं प्रत्येक घरात होतात.काही वेळा नंतर सगळं ठीक देखील होता, पण कधी कधी हे भांडण खुप टोक पर्यंत जाते,व रागाच्या भरात ...
अयोध्या: रामलल्ला विराजमान होणार सुमेरू पर्वतावर, या रत्ना पासून बनवला जाईल पर्वत
अयोध्या: रामलल्लाच्या अभिषेकची अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे. रामलल्ला न पहिली आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. दरम्यान, काशी विद्वत परिषदेने राममंदिर ट्रस्टकडे ...















