team
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आला ‘यलो अलर्ट’
पाऊस : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार पासून तीन दिवसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ...
सणासुदीत होणार प्रवाशांचे हाल, दौंड-मनमाड दरम्यानच्या कामामुळे 10 रेल्वे गाड्या रद्द
ऐन सणासुदीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे.दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी ...
बँकेत नोकरी करायची आहे? तर मग या बँकेत सुरु आहे पदभरती
जळगाव : बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास, जनता सहकारी बँक लिमिटेड जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात ...
धक्कादायक: बापाने केला दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार
दिल्ली : लहान मुलांवरती अत्याचार हे दिवसेनदिवस वाढतच आहे. अश्यातच एक बातमी समोरआली आहे, दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलांवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ...
साडेतीन हजार एकर जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा प्रकल्प
जळगाव जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ या योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ...
Crime News: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
हतनूर : (ता. भुसावळ) हतनूर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. हतनूर येथे शेतशिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे, पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने ...
गणेश उत्सवाचा सामाजिक संदेश
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळेस देशावर इंग्रजांचे राज्य होते. लोकमान्य टिळकांना तसेही इंग्रज सरकारने भारतीय असंतोषाचे ...
संजय राऊतांकडून मोदींचे कौतुक; म्हणाले, बाकी काही असो पण…
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी ...
पशुपतीनाथ मंदिरात जायाचं असेल तर त्या आधी हा नियम जाणून घ्या
पशुपतीनाथ मंदिर : तुम्हाला जर पशुपतीनाथ मंदिरात जायाचं असेल तर त्या आधी हा नियम जाणून घ्या, नाही तर तुम्हाला २००० रुपये दंड भरावा लागू शकतो. ...
स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात क्रांतिवीरांना नाट्यवंदना
आपण यंदा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. २० वर्षांनंतर पिढी बदलते असे समजले तर आज ...















