team

Jalgaon News : ‘एसपीं’ची गणेशमंडळ कार्यकर्त्यांना भावनीक साद

By team

जळगाव: आता गणेशोत्सव काही दिवसांवरती  आला आहे. या गणेशोत्सवासाठी सर्वच प्रशासनाकडून तयारी सुरु आहे, तर या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस प्रशासन देखील कामाला लागले ...

जळगावात पोलिसांकडून वाहनचालकांना पुष्पगुछ, चालक भारावले

By team

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. विशेषतः देशभरात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. जळगाव ...

तुम्ही ग्रॅज्युएट्स असाल तर या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 600 पदांवर भरती सुरू

By team

तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी  ...

तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करायचे आहे का? RBI ने आणली आहे ही ऑफर

By team

योजना: भारतीय लोकांमध्ये सोनही खुप महत्वपूर्ण वस्तू आहे. आता मूळ जोखीम किंवा बेअरिंग मेकिंग आणि वाया जाणारे शुल्क न घेता सोन्याची मालकी घेण्याचे मार्ग ...

मोदींच्या गीतांना जळगावच्या संजय हांडेंनी चढविला संगीताचा साज

By team

जळगाव : एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ते उत्कृष्ट पंतप्रधान आणि राजकीय व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांचा जागतिक स्थरावर परिचय आहे. परंतु एक उत्कृष्ट कवी म्हणून ...

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, या जिल्ह्याला मिळाला रेड अलर्ट

By team

हवामान:  राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे सगळयांनाच दिलासा मिळाला आहे, पण अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवला आहे. काल रात्री ...

जळगाव महापालिका आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

By team

जळगाव : शहर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत रविवारी पूर्ण होत आहे. निवडणूक घेणे आता शक्य नसल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची ...

भरधाव खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; जळगावमधील घटना

By team

जळगाव : भरधाव खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून पलटी  होऊन भीषण अपघात झाला आहे. एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा गावाजवळ आज सकाळी ८:३० वाजता हा अपघात घडला. ...

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे 4 लाख लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप

By team

जळगाव : आयुष्यमान भारत कार्ड मोहिमेत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने आघाडी आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 93 हजार 928 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलले

By team

संभाजीनगर : महाराष्ट्र्र सर्वात मोठी बातमी समोर येते आली आहे. ती म्हणजे औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद ...