team
आसामात २३८ बनावट मोबाईल सिम कार्ड जप्त!
आसाम, गुवाहाटी : पोलिसांनी एका मोबाईल रिपेअर्स व्यावसायिकाकडून सुमारे २३८ बनावट सिमकार्ड जप्त केले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्याची माहिती मोरीगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस ...
सुनील गावस्करच्या निशाण्यावर रोहित आणि विराट
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि एकदिवसीय मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. WTC फायनलमध्ये भारताचा ...
मोदींना इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ द नाईल’
इजिप्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिव,सांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले आहेत. आज त्यांच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इजिप्तमध्ये भव्य ...
विजय देवरकोंडा-रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात?
हैदरबाद : साऊथचे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी अनेकदा त्यांच्या नात्याला नकार दिला असला तरी, त्यांच्या नात्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. ...
तैयब खानने केले ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर; ‘हर्षिता’ झाली ‘हानिया’
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबादप्रमाणेच आता राजस्थानमध्येही ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. अलिगढचा तैयब खान फ्री फायर गेमद्वारे सीकरमधील एका हिंदू महिलेच्या संपर्कात ...
भारतीयांना आता लवकरच मिळणार ई-पासपोर्ट!
नवी दिल्ली : भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची ...
अमेरिके नंतर मोदी निघाले इजिप्त कडे..
नवी दिल्ली : अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी सायंकाळी इजिप्तमध्ये आगमन झाले. तब्बल २६ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचे द्विपक्षीय दौऱ्यासाठी इजिप्तमध्ये आगमन ...
उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ‘स्वाधार’चा आधार……
महाराष्ट्र: उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरातील खर्च परवडत नसल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित ...
ज्याने पाळले, ज्याने पोसले त्याच्याविरूध्दच बंड ; रशियात पुतीन यांना धक्का
तरुण भारत लाईव्ह : सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतील असे अनेक प्रसंग घडले, परंतु रशियाच्या ‘वॅगनर ...
भारताचे माजी हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा आढळला मृतदेह
मुंबई : भारतीय हॉकी टीमचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ते ४६ वर्षांचे होते. उत्तर प्रदेशातील ...