team
मनपा निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात इनकमिंग सुरू
तरुण भारत लाईव्ह।१५ जानेवारी २०२३। इतक्या वर्षांपासून सोबत असूनही आमच्या प्रभागांमध्ये विकास कामे होत नाहीत. याबाबत वेळोवेळी महापौर, उपमहापौर यांना सांगूनही आमच्यावर होणार्या अन्यायाविरोधात ...
..अन् कुटुंब हादरलं! १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
यावल : तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. अत्याचार ...
पतंग उडवताना खबरदारी घ्या; महावितरणचे आव्हान
तरुण भारत।१४ जानेवारी २०२३। जानेवारी महिन्यात गुलाबी थंडी तसेच सूर्याचे उत्तरायणानंतर दक्षिणायन सुरु होते. यादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत आकर्षण असणारे आकाशी उंच भरारी घेणारे पतंग ...
एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड
तरुण भारत लाईव्ह । १४ जानेवारी। राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी परिवहन मंडळाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगार व्यवस्थित व्हावा ...
धक्कादायक! गतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती
पारोळा : तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केलाय. धक्कादायक म्हणजे, या अत्याचारातून पीडित मुलगी तीन महिन्याची ...
लकी ड्रॉमध्ये वाहन लागल्याचे सांगून जळगावातील महिलेला पाच लाखांचा गंडा
तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। नापतोल ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून तुम्हाला मारुती स्विफ्ट डिझायर गाडी ‘लकी ड्रॉ’मध्ये लागल्याची बतावणी करून विविध चार्जेसच्या नावाखाली जळगावातील ...
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ भरारी पथकाची नजर
तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे, ...
नॅरोगेज ‘पीजे’ऐवजी ब्रॉडगेजमध्ये बोदवडपर्यंत धावणार
तरुण भारत लाईव्ह।१४ जानेवारी २०२३। ब्रिटिशकाळातील पाचोरा-जामनेर नॅरोगेज लोहमार्गाचे परिवर्तन ब्रॉडगेजमध्ये करण्यात येणार आहे. तसेच पीजे अर्थात पाचोरा जामनेरऐवजी जामनेरपासून पुढे बोदवडपर्यत लोहमार्ग जोडला जाणार ...
जिल्ह्यात शीतलहर: विकारांपासून पशुधनाचा बचाव करा, पशुसवंर्धन विभागाचे आवाहन
तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। राज्यासह जिल्ह्यात पशुधनावरील आलेल्या लम्पी आजाराचे संक्रमण कमी झाले असतानाच उत्तर महाराष्ट्रात शीतलहरी वाढल्या आहेत. त्यामुळे दुभत्या तसेच ...