team
बांगलादेशात पुन्हा मोठा हिंसाचार; शेख मुजीबुर रहमान यांचे घर पुन्हा जाळले
बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगच्या आज ६ फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी विरोध प्रदर्शनाच्याआधी राजधानी ढाकासह बांग्लादेशच्या अनेक शहरात हिंसाचार झाला आहे. ...
जागतिक व्यापारयुद्धात स्वदेशीचे महत्त्व!
trade war-Trump-USA अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा इत्यादी देशातून अमेरिकेत आयात करण्यात येणाऱ्या उत्पादनांवरील कर वाढविण्याचा आदेश दिला. त्यामुळे ...
जळगावातून लवकरच नवीन विमानसेवा ! विविध नवीन स्थळांना जोडण्यासाठी सुधारित उडान योजना
जळगाव : प्रादेशिक दळणवळण व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढविण्यासाठी केंद्र सरकारने १२० नवीन स्थळांना जोडण्यासाठी सुधारित उडान योजना शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर ...
आजचे राशीभविष्य ०६ फेब्रुवारी २०२५ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल, जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष : महत्त्वाच्या बाबींमध्ये कलात्मक कौशल्याला चालना मिळेल. आवश्यक पैसा आणि संसाधने मिळणे शक्य आहे. लक्ष्यावर लक्ष ठेवा. शिकणे, सल्ला आणि समन्वय यावर भर ...
Pune News : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न, आरोपींची धिंड काढत पोलिसांचा दणका
पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्थानिक गुंड दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीती पसरवत आहेत. अशाच प्रकारची ...
Dhule News : बाप न तू वैरी! दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोरांनाचं फेकले नदीत
धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत, या रागातून सुनील नारायण कोळी या ...
Stock market : किंचित घसरणीसह शेअर बाजार बंद; तब्बल एक महिन्यानंतर FIIची कॅशमध्ये खरेदी
Stock market : देशांतर्गत शेअर बाजार आज किंचित घसरणीसह बंद झाले. निफ्टी ४२ अंकांनी घसरून २३,६९६ वर बंद झाला. सेंसेक्स ३१२ अंकांनी घसरून ७८,२७१ ...
Latur Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिंदे गटाच्या नेत्याला 10 वर्षांचा तुरुंगवास
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला उदगीरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन ...
YouTube चे ५ नवे भन्नाट फीचर्स! आता इंटरनेटशिवायही एन्जॉय करा “शॉर्ट्स” आणि बरेच काही
नवी दिल्ली : युट्यूब हे जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला काही शिकायचे असेल किंवा कोणत्याही विषयाबद्दल काही जाणून घ्यायचे असेल, लोक फक्त युट्यूब ...