team
सुरेशदादा जैन ते एकनाथराव खडसे.. पोलीस स्टेशनमधील आंदोलनाची पुनरावृत्ती
राज्यातील राजकीय पटलावर जळगाव जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. बरेच दिग्गज नेते जिल्ह्यात झाले… त्यानी एक काळ गाजवला व या पटलावरून ते दूर झाले ...
दोन वर्षाने येणार्या निवडणुकी पूर्वीच गुलाबराव देवकरांना विरोध का?
रामदास माळी जळगाव : विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. विशेषत: माजी ...
नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न..
जळगाव : दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भविष्यातील वाटचाल या संदर्भात ...
नूतन मराठा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा..
जळगाव : माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालय मराठी विभाग व राष्ट्रीय सेवायोजन यांच्या संयुक्त विद्यमाने ...
अँड. एस.ए.बाहेती महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा:
जळगाव : अँड. एस.ए.बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे ‘ग्रंथालय’ आणि ‘मराठी विभागा’च्या वतीने आज शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ...
जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने “नवोदित मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा”
जळगाव. : दि.12 ओक्टोबर २०२२ बुधवार रोजी माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी जळगाव येथे , जळगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या ...
गुन्हा दाखल होत नाही म्हणून शहर पोलीस स्टेशन बाहेरच झोपले खडसे
सुमित देशमुख जळगाव : दूध संघात झालेल्या चोरी प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये काल ...
जळगावात आंबटशौकीन युवक-युवतींवर कारवाई
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या एका गल्लीतून बुधवारी सायंकाळी युवक – युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या या युवक युवतींना दोन रिक्षांमध्ये भरून ...
भंगार बाजारातील काही दुकानांना भीषण आग !
सुमित देशमुख जळगाव जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली वर लागून असलेल्या भंगार बाजारातील काही दुकानांना आज सकाळी आग लागली. त्या ठिकाणी असलेली जुनी ...
हतनूर प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले; ५५ हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग
जळगाव – तापी -पूर्णा नदीपाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी हतनूर प्रकल्पात पाण्याची आवक मध्ये वाढ झाल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे २ मिटरने ...