---Advertisement---
मुंबई ,
‘बॉलीवूड मध्ये अनेक दशकांपासून कोणत्यान कोणत्या राजकीय लोकांवरती चित्रपट बनवले जातात या सारखे अनेक चित्रपट आपण पहिले आहे पण आता भारताचे पंतप्रधान यांच्यावरती नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवली जाणार आहे .टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘परी’ सारखे चित्रपट बनवणारी प्रेरणा अरोरा लवकरच माहितीनुसार प्रेरणाला पीएम मोदींवर चित्रपट बनवायचा आहे कारण ते भारतातील सर्वात डायनॅमिक, देखणे आणि सक्षम व्यक्ती आहेत. तिने असेही सांगितले की या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे आहे कारण तिला असे वाटते की पंतप्रधान मोदींच्या बरोबरीला दुसरा कोणताही अभिनेता त्याच्यासाठी योग्य नाही
प्रेरणाने असेही उघड केले की तिच्या बायोपिकमध्ये तिच्या बायोपिकमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित विविध पैलू असतील. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या उद्देशाने अनेक परराष्ट्र धोरणे आणण्यापासून ते कोविड-19 साथीच्या रोगाला तोंड देण्यापर्यंत आणि लसीचे वितरण करण्यापर्यंतच्या अनेक कामांचा त्याच्या स्क्रिप्टमध्ये समावेश असेल.माझा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला पूर्ण न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









