---Advertisement---

सावधान! हेल्मेट नसेल तर ५०० रुपयांचा भुर्दंड बसणार, ‘या’ शहरात हेल्मेट सक्ती!

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । नाशिक शहरात आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे.

शहराच्या पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती लागू केली असून आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2022 पासून ही कारवाई केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment