---Advertisement---
तळोदा : तळोदा नगरपालिकेचा निकाल हाती आला असून, राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या भाग्यश्री योगेश चौधरी यांचा तब्बल ३४२८ मतांनी विजय झाला आहे.
प्रभाग 1
राष्ट्रवादी- रामानंद ठाकरे
राष्ट्रवादी – भाग्यश्री चौधरी
प्रभाग 2
शिवसेना- अनिता परदेशी
राष्ट्रवादी- शीतल लक्ष्मण पाडवी
राष्ट्रवादी- इम्रान मेहमूद खाटीक
प्रभाग 3
भाजप- अजय परदेशी
भाजप- जयश्री महाले
प्रभाग 4
शिवसेना- नदीम भगवान
राष्ट्रवादी- प्रतिभा पाडवी
प्रभाग 5
शिवसेना- जितेंद्र दुबे
राष्ट्रवादी- कल्पेश चौधरी
प्रभाग 6
राष्ट्रवादी- हर्षाबाई पाडवी
राष्ट्रवादी- गायत्री पिंपरे
प्रभाग 7
भाजप- शिरीष माळी
भाजप- रत्ना चौधरी
प्रभाग 8
शिवसेना- अनुप उदासी
राष्ट्रवादी- लक्ष्मी नाईक
प्रभाग 9
शिवसेना- कपिल कर्णकार
शिवसेना- मोनिका माळी
प्रभाग 10
राष्ट्रवादी- अरविंद बबन प्रधान
राष्ट्रवादी- मीराबाई राजू कोळी
राष्ट्रवादी काँग्रेस -११ विजयी
शिवसेना – ६ विजयी
भाजपा – ४ विजयी









