---Advertisement---

Job Recruitment : सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी, तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी भरती

---Advertisement---

मुंबई । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक असलेले उमेदवार खालीलप्रमाणे दिलेली माहिती जाणून घेऊ शकता.

एकूण पदसंख्या : 690 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 डिसेंबर 2024
भरती होणारी पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 250 पदे
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 130 पदे
दुय्यम अभियंता (स्थापत्य): 233 पदे
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 77 पदे
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): सिव्हिल/कंस्ट्रक्शन डिप्लोमा.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत): यांत्रिकी/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा.
दुय्यम अभियंता (स्थापत्य): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): यांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल पदवी.
वयोमर्यादा:
18 ते 33 वर्षे.

अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागास प्रवर्ग: ₹900/-
पगाराचा तपशील:
कनिष्ठ अभियंता: ₹41,800/- ते ₹1,32,300/-
दुय्यम अभियंता: ₹44,900/- ते ₹1,42,400/-

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल. 
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment