Marathi Latest News

अश्लील व्हिडिओ पाहत होता रॅपिडो चालक; महिलेच्या तक्रारीनंतर चालकावर कारवाई, रॅपिडो प्लॅटफॉर्मवरून कायमची हकालपट्टी….

दिल्लीत ऑनलाइन राइड बुकिंग सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या एका ऑटोचालकावर महिला प्रवाशाने गंभीर आरोप केल्याची घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान चालक मोबाईलवर अश्लील व्हिडिओ ...

देशासाठी गोल्ड जिंकला… पण राज ठाकरेंच्या भेटीसाठी तासन्‌तास प्रतीक्षा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना दीर्घकाळ प्रतीक्षा ...

आगरकर यांचं पद धोक्यात? टीम इंडियासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन

भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसताना, त्यांच्या ...

Horoscope 07 August 2026: आज नशिबाची साथ की संकटाची चाहूल? ‘या’ राशींसाठी मोठे संकेत; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल…

Horoscope 07 August 2026: आजचा दिवस काही राशींसाठी आनंद, आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी घेऊन आला आहे, तर काहींनी खर्च, आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत ...

आसोदा उड्डाणपूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार; खासदार स्मिता वाघ यांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश, दोषींवर कारवाईचे संकेत…

धुळे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन ...

जळगाव: मेहरुणमध्ये गोमांस विक्रीवर एमआयडीसी पोलिसांचा छापा; ८० किलो मांस जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा…

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा येथे गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ८० किलो ...

‘संप करा, पण रुग्णांना वेठीस धरू नका’; हायकोर्टाचे डॉक्टरांना खडेबोल

निवासी डॉक्टरांच्या सुरु असलेल्या संपाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत डॉक्टरांना तातडीने आंदोलन मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णसेवा खंडित होणे कोणत्याही परिस्थितीत ...

मंगरूळ-शिरुड रस्ता बनला मृत्यूचा सापळा; अर्धवट दुरुस्तीमुळे वाहनचालकांचा संताप….

अमळनेर तालुक्यातील शिरुड-मंगरूळ मार्गाची दुरवस्था वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. चार किलोमीटरपैकी केवळ दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने उर्वरित मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, ...

‘डिग्री आहे, नोकरी नाही’; तरुणांच्या प्रश्नावर अभिजित दिपके आक्रमक

वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च आणि राजकीय व्यवस्थेवर भाष्य करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये ...

राज्यात अनालॉग पनीरवर एक वर्षाची बंदी; नियम मोडल्यास कारवाई, दंडासह तुरुंगवासाची तरतूद….

महाराष्ट्रात अनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वापरावर राज्य सरकारने एक वर्षासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत ...