भाजप व्यवस्थापन समिती गठीत ; अध्यक्षपदी रावसाहेब पाटील दानवे यांची नियुक्ती

 जळगाव : आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातून महायुती निवडणूक अभियान समन्वयक पदाची जबाबदारी मंत्री गिरीष महाजन यांना देण्यात आली. तर  युवा संपर्क समितीचे कामकाज केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे पाहणार आहेत.

पुढील पदे खालील प्रमाणे

समितीच्या महायुती निवडणूक अभियान समिती सहसंयोजक  दिलीप कांबळे, प्रदेश अध्यक्ष, अनु. जाती मोर्चा

सहसंयोजक: अशोक नेते, राष्ट्रीय महामंत्री, अनु. जाती मोर्चा

सहसंयोजक : आ. श्रीकांत भारतीय, विधानपरिषद सदस्य

जाहिरनामा समिती : ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, महाराष्ट्र राज्य

विशेष संपर्क समिती :ना. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य

सामाजिक संपर्क समिती : आ. पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव

महिला संपर्क समिती : मा. विजया रहाटकर, राष्ट्रीय सचिव

कृषी क्षेत्र संपर्क समिती : खा. अशोकराव चव्हाण, राज्यसभा सदस्य

लाभार्थी संपर्क समित्ती : ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य

प्रचार यंत्रणा समिती :  ना. रविंद्र चव्हाण, मंत्री, महाराष्ट्र राज्य

सहकार क्षेत्र संपर्क समिती आ. प्रविण दरेकर, गटनेते, विधानपरिषद :

अनुसूचित जाती संपर्क समिती : मा. विजय (भाई) गिरकर, माजी आमदार

अनुसूचित जमाती संपर्क समिती : ना. विजयकुमार गावीत, मंत्री, महाराष्ट्र राज्य

सोशल मीडिया आय. टी : आ. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य

मीडिया : आ. अतुल भातखळकर, विधानसभा सदस्य

चुनाव आयोग संपर्क प्रमुख  : मा. किरीट सोमय्या, माजी खासदार

ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क प्रमुख मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

विशेष आमंत्रित

:  ना. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री

: मा. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश अध्यक्ष

: ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

: ना. पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री

: मा. विनोद तावडे, राष्ट्रीय महामंत्री

: मा. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष

: मा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री

: मा. गणेश नाईक. माजी मंत्री

: मा. हंसराज अहिर, माजी केंद्रीय राज्यमंत्री

पदसिद्ध सदस्य

: आ. रणधीर सावरकर, प्रदेश महामंत्री

: विक्रांत पाटील. प्रदेश महामंत्री

:  माधवी नाईक, प्रदेश महामंत्री

: विजय चौधरी, प्रदेश महामंत्री

: संजय केनेकर, प्रदेश महामंत्री