---Advertisement---

BJP Candidate List: भाजपची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, धुळे ग्रामीणमधून कुणाला संधी ?

by team
---Advertisement---

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा पक्ष जय्यत तयारीला लागलेली आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती.  अश्यातच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 22 उमेदवारांना संधी देण्यात आली आली आहे.  यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. 

यांना मिळाली संधी

राम भदाणे- धुळे ग्रामीण

गोपीचंद पडळकर – जत

भीमराव तापकीर – खडकवासला

सुनील कांबळे – पुणे छावणी

हेमंत रासने – कस्बापेठ

रमेश कराड – लातूर ग्रामीण

देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य

समाधान आवताडे – पंढरपूर

सत्यजित देशमुख – शिराळा

चैनसुख संचेती – मलकापूर

प्रकाश भारसाखळे – अकोट

विजय अग्रवाल – अकोला पश्चिम

श्याम खोडे – वाशिम

केवलराम काळे – मेळघाट

मिलिंद नरोटे – गडचिरोली

देवराम भोंगले – राजुरा

कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी

करण देवताळे – वरोरा

देवयानी फरांदे – नाशिक मध्य

हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

कुमार आयलानी – उल्हासनगर

रवींद्र पाटील – पेण

#image_title

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment