Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. देशातील 8.50 लाख बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आयबीए आणि बँक युनियन्समध्ये सामंजस्य करार झाला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन अर्थात AIBEA चे सरचिटणीस यांनी याबाबत घोषणा केली असून फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
---Advertisement---