---Advertisement---
भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे हा पक्षप्रवेश पार पडला.