Vasubaras: तुमच्या हितचिंतकांना ‘हा’ शुभेच्छा संदेश पाठून साजरी करा वसुबारस

#image_title

Diwali 2024 : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही रमा एकादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात सूबारस या दिवसापासून दिवाळीची धामधूम सुरू होते. ग्रामीण भागात या दिवशी गाईसह तिच्या वासराची पूजा केली जाते. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. दिवाळीचा पहिला दिवस .

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कुणाच्या… लहानपणी हे गाण आपल्या प्रत्येकाने दिवाळीच्या सणात अगदी आनंदाने गायले असेलच. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो.

वसुबारसनिमित्त आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देत असतो. तुम्ही पुढील खास शुभेच्छा आपल्या प्रियजनांना पाठ्वण्यासह WhatsApp, Facebook वर युनिक स्टेटस ठेऊ शकता.

……………………………………………….

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी

हे सर्व आपणास लाभो….

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

……………………………………………………

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

…………………………………….

गायी आणि वासरांची

सेवा आणि संरक्षण करा

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

………………………………………………

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात

अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

…………………………………..

आज वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना

सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

………………………………………………

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा…
…………………………………………………………

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी

हे सर्व आपणास लाभो….

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

……………………………………………