---Advertisement---

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार अपघातून बचावले

by team
---Advertisement---

 

भंडारा : भंडारा शहराजवळील भिलवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून नाना पटोले हे थोडक्यात बचावले.

प्रचारसभा आटोपून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी रात्री प्रचारसभेनंतर सुकळी या गावी जात असतांना भिलेवाडा गावाजवळ हि दुर्घटना घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले हेदेखील थोडक्यात बचावले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment