गुन्हे

यूट्यूबर एल्विश यादव-फाजिलपुरियावर ईडीची कारवाई, मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) वादग्रस्त YouTuber एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त ...

कृष्णानगरी मथुरेत मिशनरी रॅकेटचा पर्दाफाश, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई, ५ जणांना अटक

By team

मथुरा येथे गरिबांना आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या मिशनरी रॅकेटचा उत्तर प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू समाजातील गरीब, गरजू आणि निष्पाप ...

मसाल्यात रसायनांची भेसळ; कंपनीवर एलसीबीच्या पथकाने टाकली धाड, तीन जण ताब्यात

धुळे : येथील एमआयडीसीमधील एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या टॉवर मसाले या कंपनीवर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. तेथे मसाल्यात हानिकारक रंग आणि भेसळ आढळून आल्याने ...

Dhule Crime : मालेगावातील अट्टल चोरट्यंना पकडण्यात धुळे गुन्हे शाखेला यश, चोरीच्या चार दुचाकी जप्त

By team

धुळे : धुळे गुन्हे शाखेने मालेगावातील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी पूरमेपाडा शिवारातून जप्त करण्यात आल्या आहेत. ...

धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहेत. अशातच  आता जळगाव जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ...

गोल्ड लोन अधिकाऱ्यानेच दाम्पत्याला घातला गंडा; धुळ्यातील घटना

धुळे : तालुक्यातील वरखेडी येथील एका दाम्पत्याला पारोळा रोडवरील एका बँकेतील गोल्ड लोन रिलेशनशिप अधिकारी प्रवीण जोंधळे याने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

पाचोर्‍यात अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड, वीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात

पाचोर्‍या : शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत वीस हजारांच्या  मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा ...

Jalgaon Accident News : उभ्या दुचाकीला दिली धडक, एकजण जखमी

By team

जळगाव  : भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या दुचाकीला धडकल्याने एक जण जखमी झाला. हि दुर्घटना असोदा शिवारात रविवार ,  २३  सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी ...

अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार ; पती, सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल

By team

भुसावळ : तालुक्यातील तरुणाशी दुसऱ्या जिल्ह्यातील एका १६  वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. ...

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली चार घरे, लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे गावात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई केली. चोरट्यांनी चार ठिकाणांहून अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी ...