गुन्हे
…म्हणून सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीला संपवलं; खुनामागील धक्कादायक सत्य समोर
जळगाव : तीन वर्षाच्या मुलीला लाकडी दांड्याने मारहाण करून ठार केल्याची घटना रावेर शहरात ३१ मे रोजी घडली होती. या घटनेप्रकणी पोलिसांनी सावत्र बापासह ...
दुर्दैवी ! जळगावी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत…
जळगाव : वावडदा-म्हसावद रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पवन वैजनाथ मंगरुळे (२५, रा. वाकोद ता. जामनेर) हा तरुण जागीच ठार, तर एक गंभीर ...
भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी
भुसावळ : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे शनिवारी सकाळी वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता ...
भुसावळ दुहेरी हत्याकांड : अटकेतील आरोपींची संख्या झाली चार; अन्य तिघांना 6 जुनपर्यंत पोलीस कोठडी
भुसावळ : भुसावळ खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, रेल्वे न्यायालयाने तिघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी करण ...
एमपीडीए कायदया अंतर्गत तिघांवर स्थानबध्दची कारवाई
जळगाव : शहरासह जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत स्थानबध्दची कारवाई करण्यात आलेली आहे. यात शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील ...
सावत्र बापाने तीन वर्षीय चिमुकलीचा आवळला गळा..पुरावा नष्ट करण्यासाठी सख्खी आई…
रावेर : येथे सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे या हत्याकांडांत तिची सख्खी आई देखील ...
तरुण हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेत संपवली जीवन यात्रा
जळगाव : तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने स्वतः च्या हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात ...
पोर्शे अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आमदार टिंगरे यांची पाठराखण
पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात पुण्याचे आमदार सुनील टिंगरे यांचेही नाव जोडले जात आहे. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिंगरे यांच्यावरील आरोप निराधार ...