गुन्हे
सोने व्यापाऱ्याच्या घरातून २६ कोटींची रोकड, ९० कोटींची मालमत्ता जप्त
नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने सोन्याच्या व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने येथून ...
पुणे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
पुणे : पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी तरुणाच्या आजोबांना पुण्यातील न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वास्तविक, पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी किशोरचे वडील आणि ...
अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्यांवर धुळे पोलिसांची करडी नजर ; पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल
धुळे : पुणे येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणात अल्पवयीन मुलाला दारू उपलब्ध करणाऱ्या ...
धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू
मुक्ताईनगर। मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाकाकोडा येथे घडली. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ...
पुण्यापाठोपाठ नागपुरातही अनियंत्रित कारने तिघांना चिरडले
नागपूर : महाराष्ट्रात वेगाचा कहर काही थांबत नाही. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नागपुरातही अनियंत्रित कारने एका लहान मुलासह ३ जणांना धडक दिली. ही ...
रामदेववाडी चौघांचे बळी प्रकरण; दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव : रामदेववाडी येथील चौघांच्या बळी प्रकरणातील आरोपींना आज शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयासमोर आज कामकाज ...
महिलेस कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा सायबर ठग गजाआड, गुन्हा दाखल
जळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन प्रचंड नफा कमविण्याचे अमिष दाखवून येथील महिलेस एक कोटीहून अधिक रक्कमेला चुना लावणारा सायबर ठगाला गुजरात राज्यातून सायबर पोलिसांच्या ...
मोठी बातमी ! लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ
पारोळा : विट उत्पादकाकडून माती वाहतुकीस परवानगी देण्यासाठी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठ्याने २५ हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी धुळे एसीबीने शुक्रवार, 24 ...
Jalgaon News : ग्राहकाचे दागिने लंपास करणारा रिसेप्शनिस्ट गजाआड, गुन्हा दाखल
जळगाव : रिसेप्शन काऊंटरवर ग्राहकाने ठेवलेल्या सॅकमधील तब्बल १ लाख ७० हजाराचे सोन्याचे दागिन्यांची चोरी करुन ते लपवून ठेवणारा रिसेप्शनीस्टला पोलिसांनी ताब्यात घेत अवघ्या ...
रामदेववाडी अपघातप्रकरण : अखिलेश पवार, अर्णव कौल यांना मुंबईतून अटक
जळगाव : हिट अॅड स्न अपघातात रामदेववाडीतील र कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात मृतांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी जोरदार मागणी होत होती. आमदार ...