गुन्हे

महिलेच्या बॅगमधून सोन्याची पोत, दुसऱ्या महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास

By team

जळगाव :  सोन्याची मंगलपोत पर्समध्ये ठेवली. ही पर्स एका बॅगमध्ये ठेवून महिला सराफ बाजारात जाण्यास निघाली. चोरट्याने ब्लेडने बॅग चिरत पर्ससह एक लाखाहून अधिक ...

कामावरून परतणाऱ्या पत्नीला रस्त्यात गाठले अन् चाकूने थेट; धुळ्यातील घटना

धुळे : कौटुंबिक वादातून पतीने कामावरून परतणाऱ्या पत्नीला रस्त्यात गाठून चाकूने गळा चिरून हत्या केली. शहरातील नकाणे रोडनजीक शनिवार, १३ दुपारी ही घटना घडली. ...

किरकोळ कारणावरुन घरावर दगडफेक, कुटुंबातील पाच जण जखमी; पोलिसात गुन्हा दाखल

By team

Jalgaon Crime : ईद सणानिमित्त मेळावा लागला होता. याठिकाणी मद्यपान केलेल्या इसमाशी दोघे भांडत होते. हे भांडण सोडविण्यासाठी गेल्याचा राग येवून नंतर मध्यस्थी करणाऱ्या ...

पैशांचा तगादा लांबविण्यासाठी घरात चोरीचा केला बनाव पोलिसांच्या तपासातून रहस्य उलगडले; महिलेविरुद्ध गुन्हा

By team

जळगाव : जिल्ह्यातील तळेगाव येथे ४ एप्रिल २०२४ रोजी चोरट्यांनी कुलूप तोडून २ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ...

पत्नींसह चिमुकल्या मुलीची हत्या करून पतीने केले असे काही…

By team

  जामनेर : तालुक्यात देऊळगाव गुजरी येथे पत्नीसह नऊ महिन्याच्या मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलीस या घटनेची चौकशी ...

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल, गुन्हा दाखल

पाचोरा:  तालुक्यातील बाळद येथे एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त ...

चाकूने हल्ला, मारहाण… करत होते उमेदवाराचा प्रचार

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून, बेंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. सीएन मंजुनाथ यांच्या प्रचारासाठी गेलेल्या एका व्यक्तीला मारहाण ...

आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या आरोपीला अटक

आयपीएल सामन्यावर मोबाईलवर सट्टा लावणाऱ्या एका आरोपीला खामर्डीह पोलिसांनी पकडले आहे. आरोपींच्या ताब्यातून मोबाईलसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सौरभ मिश्रा असे आरोपीचे ...

सावधान ! पत्रकारास जीवे ठार मारण्याची धमकी, केली नऊ लाखांची मागणी

चोपडा : तालुक्यातील अडावद येथील एका पत्रकारास अज्ञाताने अनोळखी फोन नंबरवरुन ९ लाखांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय पैसे न दिल्यास ...

पैसे नसल्याने मुलीला वाचवू शकलो नाही; बापाने गळफास घेऊन संपविले जीवन

By team

सोयगाव:  पैशाअभावी १९ वर्षाच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...