गुन्हे

दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; ३४ दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चाेरी हाेत असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले ...

तोतया तिकीट निरीक्षकाला पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बेड्या

By team

भुसावळ : भुसावळ : १२१५० पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात स्वतःला तिकीट निरीक्षक म्हणून भासवणाऱ्या भामट्याने प्रवाशांची अचानक तिकीट तपासणी सुरू करीत त्यांच्याकडून पैसे उकळण्यास ...

महाराष्ट्रात शहरी भागात नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी नवीन विधेयक

By team

मुंबई :  शिंदे सरकारने शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, २०२४’ मांडले आहे. हे विधेयक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ...

धुळे जिल्ह्यात दोन गटात दंगल, सत्तरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल; सकल हिंदू समाज आक्रमक

धुळे : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात दंगल उसळल्याची घटना साक्री येथील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागात घडली. या दंगलीत पाच जण ...

टेलीफोन ऑफिसमध्ये चोरी; अवघ्या दोन तासात आरोपी गजाआड

By team

पाचोरा : येथील सारोळा रोडवरील टेली फोन ऑफिसमध्ये झालेल्या चोरी प्रकरणीतील आरोपीस पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. त्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात ...

पूजा खेडकरांची ऑडी पोलिसांनी घेतली ताब्यात; तपासासाठी विशेष समिती गठीत

By team

पुणे  : पुणे वाहतूक पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी जप्त केली आहे. पुण्यात तिच्या पोस्टिंगदरम्यान, बेकायदेशीरपणे लाल-निळे दिवे लावलेल्या त्याच वाहनात ...

अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर! बसने चौघांना चिरडले

अमरावती । राज्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना ...

Crime News : मित्रांना मॅसेज करत तरुणाने घेतला गळफास ; पोलीस तपासात गुंतले

By team

गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने मित्रांना मेसेज केला आणि नंतर गळफास लावून घेतला. ...

Accident : धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू; मोबाईलमुळे पटली ओळख

By team

पाचोरा : धावत्या रेल्वेतून पडल्याने अन्नू हरिलाल कोल (वय ३१, सतना, मध्यप्रदेश) या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. हि घटना पाचोरा-माहेजी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी पाचोरा ...