गुन्हे

The gambler : बांबरुड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; नऊ जणांना अटक

By team

पाचोरा : तालुक्यातील  बांबरुड (राणीचे) येथे पोलिसांनी  बंद गाळ्यात धाड टाकीत 53 हजाराच्या मुद्देमालासह नऊ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून पाचोरा पोलिसात ...

Theft : ट्रीलरच्या चोरीत वापरलेल्या ट्रॅक्टरसह संशयित जेरबंद

By team

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शेतशिवारातून लोखंडी नांगरटीचे ट्रीलर चोरट्यांनी चोरून नेले होते. या गुन्ह्याच्या तपासात हे ट्रीलर नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर चोरट्याने केला होता. ...

नशिराबाद येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांना अटक

By team

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना सोमवार १ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून केली हत्या ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगाव। विधवा असलेल्या महिलेसोबत संबंध असताना डोक्यात संशयाने घर केले. यातून दोघांमध्ये वाद होऊन प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना जामनेर ...

बीएसएफच्या कारवाईत फाजिल्का सीमेवर पाक घुसखोर ठार

By team

पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया करत राहतो पण भारतीय लष्कराचे जवानही त्याला चोख प्रत्युत्तर देतात. ताजं प्रकरण पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील सरदारपुरा सीमेवरील गावाजवळचं आहे. फाजिल्का ...

गुफरानने केली अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या; नकार दिल्याने रागात उचलले टोकाचे पाऊल

By team

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये गुफरान नावाच्या तरूणाने एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीची चाकूने भोसकून हत्या केली. गुफरानने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर वार केले, त्यामुळे तिचा मृत्यू ...

THEFT : गुरे चोरणाऱ्यांसह मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात

By team

जळगाव :  रावेर तालुक्यातील निंभोरा हद्दीमधून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हशींची चोरी झाली होती. याचा तपास करतांना पोलिसांनी तांत्रिक मदत घेत 11 म्हशींसह सोळा लाख रुपयांचा ...

चोरीचे दागिने विकून पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमस्ती ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By team

जळगाव : कुलूपबंद घरांवर नजर ठेवत सोन्याचे दागिन्यांची चोरी करून ते विकून पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमस्ती करणाऱ्या आरोपी प्रशांत काशिनाथ करोशी (वय ३८, रा. मौजे ...

गोरखपूर-पुणे एक्स्प्रेसच्या धडकेत जळगावात अनोळखी तरुणाचा मृत्यू

By team

जळगाव ः येथील रेल्वेस्थानकानजीकच्या सोमवारी (1 जुलै) एक्स्प्रेसच्या बसलेल्या धडकेत 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात ...

Murder : जामनेर तालुक्यात महिलेचा खून ; संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By team

जामनेर : तालुक्यातील एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली. हि घटना सोमवार १ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान ...