गुन्हे

महाकोंबिंग ऑपरेशनमध्ये फरार आरोपी गळाला, इतर संशयितही पोलिसांच्या हाती

Crime News : निजामपूर पोलिस ठाण्यात आजपर्यंत दाखल गुन्ह्यांप्रकरणी जामदा गावात राबविण्यात आलेल्या महाकोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार संशयितासह इतर गुन्ह्यांतील ...

Shahada News : जादूटोण्याच्या संशयावरून वाद; एकावर प्राणघातक कुऱ्हाडीचा हल्ला

शहादा : पत्नीला ‘डाकीण’ ठरवून त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली ...

Jalgaon Crime : जंगलात घेऊन जायचा, अत्याचार करायचा अन् मग… अखेर सीरियल किलरला अटक

जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक सीरियल किलर पोलिसांच्या हाती लागला असून, त्याने आतापर्यंत दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली ...

Chopda News : पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा निलंबित, काय आहे प्रकरण ?

चोपडा : अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण, परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडल्याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात ...

चॉपर सह फिरणाऱ्या हद्दपारास एमआयडीसी पोलिसांनी केली शिताफीने अटक

जळगाव : शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै ) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर ...

मित्राची मोटारसायकल लावली अंगणांत, रात्रीच चोरट्यांनी केली लंपास

शहादा : तालुक्यातील वडाळी येथील एका घराच्या अंगणात रात्री उभी केलेली पल्सर मोटारसायकल ( MH-39 AK-1079) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!

अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...

युवतीचा खून, मृतदेह सिमेंटच्या वजनदार खुणेला बांधून फेकला; पोलिसांसमोर आव्हान

जळगाव : तापी नदीपात्रात डोहात एका अज्ञात युवतीचा खून करून तिचा मृतदेह सिमेंटच्या वजनदार खुणेला बांधून फेकला. ही धक्कादायक घटना रावेरच्या निंभोरासीम येथे समोर ...

Nandurbar Crime : एकाच रात्री तीन शोरूम फोडले, पण सोडून गेले ऐवज !

नंदुरबार : शहरात एका रात्री तीन वेगवेगळ्या वाहन शोरूम्समध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी टोयोटा शोरूम्स, उज्वल ऑटोमोटिक, आणि दिनेश व्हिल्स बुलेट शोरूमचे मुख्य दरवाजे ...

जळगावात भयंकर घडलं! दोन तरुण एकमेकांना भिडले, शस्त्र उगारले अन् एकाचा भयानक अंत

जळगाव : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून दोन तरुण एकमेकांना भिडले, त्याचे रुपांतर हल्ल्यात झाले आणि यात एकाचा मृत्यू झाल्याची ...