गुन्हे

पूजेच्या नावाखाली मध्यरात्री महिलेला कपडे काढायला लावायचे; नग्न अवस्थेत पूजेस बसवायचे, पीडितेचे सासरच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप…!

लग्नानंतर सासरी गेलेल्या एका विवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पूजेच्या नावाखाली जबरदस्ती, तसेच मानसिक आणि शारीरिक छळ ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; आरोपीसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल…!

लग्नाचे आमिष दाखवत एका ३६ वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुख्य ...

भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा! रूपाली चाकणकरांच्या बहिणीचे भोंदू खरात सोबतचे संबंध उघड? पतसंस्थेत ४०-५० कोटींचे संशयास्पद व्यवहार…!

नाशिक : कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन बाबी समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही पतसंस्थांमधून ...

चाळीसगावात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, २ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल चोरी

चाळीसगाव : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, सुयश लॉन्स परिसरातील हिरापूर रोड भागात एका बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली ...

जळगावात ‘मोफत टूर पॅकेज’च्या आमिषाने 1.70 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…!

जळगाव शहरात ‘मोफत टूर पॅकेज’चे आमिष दाखवून एका वित्तीय सल्लागाराची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशातच सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या ...

पगारावरून कामगारांची मॅनेजरला मारहाण, एमआयडीसी पोलिसात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव : कामावरुन कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अधिक पगार द्या म्हणत., जनरल मॅनेजरसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना मारहाण करीत लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यावर ...

मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवायचा म्हणून पत्नीचा पतीकडे हट्ट; नात्यालाच काळी किनार, वैवाहिक जीवनातील धक्कादायक प्रकार….!

लग्नाच्या नात्यात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा मानला जातो. मात्र बेंगळुरूमधून समोर आलेल्या एका प्रकरणाने या नात्यालाच काळी किनार दिली आहे. एका पतीने आपल्या ...

मोठी बातमी! भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर भीषण स्फोट; स्फोटाचे कारण अस्पष्ट….!

चंदीगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्टर 37 परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या ...

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सश्रम शिक्षा; नंदुरबार न्यायालयाचा निर्णय…!

नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. रायसिंग माल्या काथुड (वय ३३, मूळ रहिवासी शेरुला, ...

Pachora News : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक

Pachora News : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणास बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ...