गुन्हे
Jalgaon Crime News : वीज तारा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश , तिघांना अटक
जळगाव : शेतातील विद्युत खांबावर वीज तारा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून साडेतीन लाख ...
Bhusawal Crime News : बनावट नोटांची विक्री करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : बनावट चलनी नोटा बाजारात विक्रीसाठी आलेल्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे. तिघांमध्ये जळगाव व रावेर येथील संशयीतांचा समावेश आहे. या तिघांकडून ...
गोहत्या करण्यासाठी आलेल्या कट्टरपंथी तरुणांनी पोलिसांवरच केला गोळीबार
कट्टरपंथी तरूणांनी पोलिसांवर गोळीबार केला. महफूज आणि महमूद नावाच्या दोन सख्ख्य़ा भावांनी केलेल्या गोळीबारातून पोलीस थोडक्यात बचावले, ही धक्कादायक घटना ३ सप्टेंबर रोजी उत्तर ...
Jalgaon News : तरुणांमध्ये वाद, दोन गटात हाणामारी; पोलीस जखमी
जळगाव : तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे बुधवार, ४ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. दगडफेकीत पोलिसासह ...
Jalgaon Crime News : बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. ...
Jalgaon Crime News : तरुणावर चाकू हल्ला, तालुका पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : दारुच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर विनाकारण चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या तरुणाच्या हाताला दुखापत झाल्याची घटना सोमवार, २ रोजी रात्री घडली. ...
मदरशात मौलवी करायचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, परिक्षेत नापास करण्याची दाखवायचा भीती
मदरशात अल्पवयीन विद्यार्थीनीला परिक्षेत नापास करेल अशी भीती दाखवून पीडितेवर मौलवीने अनेकदा अत्याचार केले. पीडित विद्यार्थीनीचे वय हे १३ वर्षे असून मौलवी अनेकदा पीडितेला ...
Dhule News : अज्ञाताने भिरकावला बसवर दगड, बसचे नुकसान, गुन्हा दाखल
धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याची घटना मंगळवारी नगाव गावानजीक घडली तर, विखरण येथील बसस्थानकानजीक गुरांची अवैध वाहतूक करणारे ...
Accident News : धावत्या रेल्वेतुन पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
पाचोरा : पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानक दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पाचोरा शहर ...












