गुन्हे
Vanraj Aandekar Murder : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, पूर्वनियोजित हल्ला
पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवार, १ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हत्या झाली. तीन-चार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज ...
धक्कादायक : अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महार्गावर आढळला शेतमजुराचा मृतदेह
जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद येथील रहिवाशी शेतकऱ्याचा अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाजवळील पीर पाखर बाबा दर्गाजवळ मृतदेह आढळून आला. जगदीश फिंगऱ्या बारेला (वय ४०) असे या ...
महाराष्ट्रात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आरोपीला पोलीस कोठडी
बदलापूर येथे मुलींवर झालेल अत्याचार आणि यातून पेटून उठलेला महाराष्ट्र हे प्रकरण ताजे असतानाच आता ठाणे जिल्ह्यात देखील माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली ...
Crime News : ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून; अडावदसह परिसरात खळबळ
अडावद, ता.चोपडा : येथील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत एका ४५ वर्षीय इसमाचा खून झाला. ही घटना रविवार, १ रोजी सकाळी १० ...
Bhusawal Crime News : रेल्वेच्या जनरल डब्यात श्वान वीरूने शोधला गांजा
भुसावळ : रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाच्या तपासणी दरम्यान गांधीधाम एक्सप्रेस गाडी ही अकोला स्थानकावरुन सुटली असता जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. ...
बांधकाम साईटवरुन ३ लाख रुपयांचे वायरचे बंडल चोरटयांनी केले लंपास
जळगाव : अपार्टमेंटमधून अज्ञात चोरटयांनी ३ लाख १२ हजार रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरुन नेल्याची घटना २९ रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा ...
Jalgaon Accident News : रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ५१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, १ सप्टेंबर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघड झाली. ...
Yawal Crime News : अन्न औषध अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांना बेड्या
यावल : तालुक्यातील एका गावातील दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी करीत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ...
Dhule News : माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीत उडी; बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारड्डू ठार
धुळे : जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या श्रेया सोनार (३२) या विवाहितेने शनिवार, ३१ रोजी सकाळी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिसात ...
Savda Crime News : अल्पवयीन मुलीला फसवून केला लैंगिक अत्याचार ; दोघांना अटक
रावेर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या ओळखीतील मुलांनी फूस लावत तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सावदा पोलीस ...











