गुन्हे

पवित्र नात्याला कलंक ! अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार, आई हादरली

नंदुरबार : अल्पवयीन मुलगीला पोटदुखीच्या उपचारासाठी आईने रुग्णालयात नेले असता अतिशय धक्कादायक व घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सदर मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. यावर ...

Chopda Accident News : साफसफाई करताना कूलरचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू

By team

चोपडा : आपल्या घरात कुलर असेल तर सतर्कता बाळगा, कारण चोपडा तालुक्यातील बढाई पाडा येथे कुलरच्या विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलीला आपला ...

Yawal Crime News : विवाहित तरुणाने गळफास घेत संपवली जीवन यात्रा

By team

यावल  : तालुक्यातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून जीवन यात्रा संपविली. हि घटना थोरगव्हाण येथे शुक्रवारी घडली. स्वप्निल देवीदास चौधरी (३०) असे आत्महत्या ...

Varangaon Crime News : दुचाकी चोरट्यास अटक; ४ दुचाकी केल्या हस्तगत

By team

वरणगाव : नवीन मोटारसायकलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या किमती परवडत नसल्याने अनेकांचा कल नवी ऐवजी कमी किमतीत सेकेंड हँन्ड मोटारसायकल घेण्याकडे ...

Accident : बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

By team

अमळनेर : बारावीच्या विद्यार्थ्यांचा धार येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. जयेश दीपक पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.  याप्रकरणी मारवड पोलीस ...

Accident : महार्गावर पुन्हा अपघात; एकाचा बळी, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

By team

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळ झालेल्या अपघातात एक तरुणी व महिला जागीच ठार ...

Jalgaon Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

By team

जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...

बारमध्ये गोळीबार पडला महाग; महाविद्यालयीन तरुण कायद्याच्या कचाट्यात, साथीदारांचा शोध सुरु

जळगाव : साथीदारांसोबत बियरबारमध्ये मद्यप्राशन करताना गावठी कट्टयातून गोळीबार केला होता. या प्रकरणी २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह त्याच्या साथीदारांविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चारित्र्यावर संशय; नंदुरबारच्या विवाहितेचा जळगावात छळ, गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील माहेरवाशिण असलेल्या विवाहितेचा जळगावात सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय व हुंडा कमी दिला म्हणून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन ...

नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह आढळला

धुळे : साक्री तालुक्यातील अष्टाने येथील कान नदीत वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह बुधवारी कावठी गावाजवळ आढळला. दोन दिवसांपूर्वी नदीच्या पात्रात चार जण वाहून गेले ...