गुन्हे
एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांची उचलबांगडी, राहुल गायकवाड यांची नियुक्ती
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड ...
महावितरणतर्फे धुळे शहरात वीज चोरांविरोधात विशेष मोहीम, दोघांविरोधात गुन्हा दाखल
धुळे : शहरात वीज चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मीटरशिवाय थेट विजेचा वापर केला जात आहे. या वाढत्या वीज चोरीमुळे ...
बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे : शहरातील सहजीवन नगर परिसरातील बनावट दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अड्डा उद्धस्त केला. कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ...
गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दिड लाखांची लूट ; सावद्यात खळबळ
सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यात भर दिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोन दुचाकी स्वारांकडून दिड लाखांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ...
महिलेच्या गळ्यातील मंगलापोत चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवली
जळगाव : शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असाच प्रकार शहरातील टिळक नगरात घडला आहे. एक वृद्ध महिला मंदीरातून पूजा करुन घरी जात ...
Chalisgaon Crime : वाहनावर दंडात्मक कारवाई केल्याने पोलिसाला मारहाण
चाळीसगाव शहरात रस्त्यावर मध्यभागी दुचाकी उभी करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याचा राग येऊन दुचाकी चालकाने चाळीसगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून ...
‘उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार’, पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ
जळगाव : अडचणीत असलेल्याना पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ नंबरवर डायल केल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाते. सर्वसामान्यांना पोलिसांची जेव्हा आवश्यकता लागेल आणि त्यांना ...














