गुन्हे
शोएबच्या प्रेमात होती मॅनेजर, वाढदिवसाच्या बहाण्यानं बोलवलं अन्…
नवी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली आहे. घटनेपूर्वी आरोपीने प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला होता आणि त्याचवेळी ...
फैजपुरात ८३ लाखांचा गुटखा जप्त ; चौघांना अटक
फैजपूर | फैजपूर येथे पोलिसांनी सापळा रचून तब्बल ८३ लाखांचा गुटखा जप्त केला. याचबरोबर ३४ लाख रुपये किमतीची तीन वाहने देखील जप्त केल्या. या ...
लाच भोवली! पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
अमळनेर : येथील पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला 30 हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक करण्यात आली आहे. घनशाम पवार असे पोलीस ...
Jalgaon News: चोरट्यांची भन्नाट एन्ट्री : कंपनीच्या भिंतीला होल पाडून साहित्य लंपास
जळगाव: जळगाव शहरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच पोलीस प्रशासनावरती देखील प्रश्न चिन्ह उपस्थित ...
१ लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा कंत्राटी वायरमन जाळ्यात : जळगावातील प्रकार
जळगाव : लाचखोरीचे प्रकार दिवासेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून अशातच जळगावमधून लाचखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. महावितरणच्या कंत्राटी वायरमनला एक लाख रुपयांची लाचेची ...
तिहेरी हत्या! पती-पत्नी आणि मुलीच्या डोक्यात-डोळ्यात झाडल्या गोळ्या
बिहारमधून पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भागलपूरमध्ये घडलेल्या या घटनेत आरोपींनी पती, पत्नी आणि त्यांच्या ...
अंघोळ करतानाचा महिलेचा काढला व्हिडिओ; व्हायरल करण्याची धमकी देत…
जळगाव : अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका २६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार धरणगाव शहरातील ...
चालक तसेच क्लिनर गाडीत झोपले होते, संधी साधत भामट्यांनी गाडीतून डिझेलसह रोकड लांबविली
जळगाव : चालक तसेच क्लिनर गाडीत झोपले होते. ही संधी साधत भामट्यांनी गाडीच्या टाकीतून डिझेल तसेच गाडीमधून बॅटरी, स्पिकर तसेच पाकीटातील रोकड असा ४४ ...
Jalgaon News: घर खरेदीचे स्वप्न भंगले : भरदिवसाच्या घरफोडीने नागरीक धास्तावले
भुसावळ : भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील श्रीहरी नगरातून चोरट्यांनी तब्बल दहा लाखांची रोकड भरदिवसा लांबविण्यात आत्याने शहरातील नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ ...
Jalgaon News: लग्नाचे अमिष देत पळविलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयितास पोलीस कोठडी
जळगाव : प्रेमाचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिला चाळीसगाव तालुक्यातून संशयित तरुणाने नाशिक जिल्ह्यात पळवून नेले. शेतात त्याने अल्पवयीन अत्याचार ...