गुन्हे
रिल्स बनवण्यास पतीचा विरोध; संतापलेल्या पत्नीने आयुष्यातूनच उठवलं
Crime News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स अनेक कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा ...
ISIS शी संबंधित दहशतवाद्याचा मोठा खुलासा, म्हणाला “गुजरातला केले जाणार होते लक्ष्य”
देशात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचा अभिषेक सोहळ्यानंतर लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची ...
संतापजनक ! बारा वर्षीय गतीमंद बालिकेला दुचाकीवरुन नेत नरधामने केला अत्याचार
jalgaon Crime News : भीक मागण्यासाठी सुभाष चौक परिसरात बसलेल्या एका बारा वर्षीय गतीमंद बालिकेला बोलावून तिला दुचाकीवर बसविले. राष्ट्रीय महामागविर दुरदर्शन टॉवरजवळील एका ...
Jalgaon News: दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले, दोघांविरुद्ध गुन्हा
खामगाव: शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणारे वीरेंद्र सुरजितसिंग व सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा ...
बापरे ! धावत्या बसमध्ये प्रौढाने केला तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
जळगाव । धावत्या खासगी बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा गैरफायदा घेत प्रवासातील तरुणीशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला. ही ...
‘प्लीज पप्पा, मम्मीला सोडा’… क्रूर नवऱ्याने मुलांसमोर केली हत्या
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बामौरकला पोलीस स्टेशन हद्दीतील खिरिया गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने ...
तळोद्यात पोलिसांची मोठी कारवाई; 23 लाखांचा गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त
तळोदा : येथील प्रसिद्ध व्यापारी यांचे दुकान व गोडाऊन्समधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचा साधारण 23 लाखाचा विना परवाना मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शनिवारी ...
मोबाईल आणि लॅपटॉपने उघड होणार सना खानच्या हत्येचे रहस्य, १५८ दिवस उलटूनही सापडला नाही मृतदेह
भाजपच्या सुप्रसिद्ध नेत्या आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी सना उर्फ हिना खान यांच्या हनीट्रॅप प्रकरणात नागपूर पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत. हत्येला १५८ दिवस उलटूनही ...
महाराष्ट्रातील बापाची भीषण घटना! आपल्या 3 वर्षाच्या मुलाला विकले, त्याच पैशात दारू पार्टी केली
Crime News: यवतमाळच्या आर्णीमध्ये एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला दारूसाठी विकले.पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. याशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
तरुणाला 65 हजारांचा ऑनलाईन गंडा, क्रेडिट कार्डचे चार्जेस परत करण्याचे सांगून केली ऑनलाईन फसवणूक
भुसावळ ः क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत भुसावळ रेल्वे विभागातील 29 वर्षीय तरुणाला ऑनलाईन तब्बल 65 हजार 509 रुपयांचा गंडा घालण्यात ...