गुन्हे

अमोल मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ मनसैनिकांवर गुन्हा दाखल! दोघांना अटक

By team

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. मंगळवारी ...

Money Laundering Case : नागपूर विशेष न्यायालयाकडून दोघांच्या चौकशीचे आदेश

By team

जळगाव : नागपूर विशेष न्यायालयाने माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र मनीष जैन यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात चौकशी ...

Suicide : विवाहितेने गळफास घेऊन संपली जीवन यात्रा

By team

जळगाव : घरात एकांतवासात आतून दरवाजा बंद करत विवाहितेने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवार, ३० रोजी सायंकाळी ओमसाईनगर आव्हाणे शिवार येथे ही घटना ...

कारागृहातून कुख्यात गुंड आई, बहिणी अन् मेहुणीच्या मदतीने चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट : ‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश

By team

छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची ...

भुसावळात पाच लाख २० हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; एकास अटक

By team

भुसावळ :  भुसावळचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने जामनेर रोडवरील साईमंदिराजवळील एका गोदामातून राज्यात प्रतिबंधित असलेला पाच लाख २० हजारांचा विमल गुटखा जप्त केल्याने ...

Yashshree Shinde murder case : यशश्रीचा खुनी दाऊद शेख याचे खुले पत्र

मुंबईतील बहुचर्चित यशश्री शिंदे हत्याकांडात पोलिसांनी खुनी दाऊदला अटक केली आहे. त्याच्याबाबत पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊद शेख ...

जळगाव शहरात चोरटे सुसाट : ५ दिवसात गोलाणीमधून ३ दुचाकी लंपास

By team

जळगाव : गोलाणी मार्केटपरिसरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरुच आहे. २३ ते २७ जुलै या पाच दिवसात चोरट्यांनी चक्क तीन दुचाकी चोरुन नेल्या. या घटनांनी ...

धक्कादायक : जंगलात झाडाला बांधलेली अमेरिकन महिला सापडली ; 40 दिवसांपासून आहे उपाशी

By team

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कराडी वनपरिक्षेत्रातून एका परदेशी महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही विदेशी महिला अमेरिकेची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणीतरी महिलेला जंगलातील ...

बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या ठार, बंजारातांडा वस्तीत भीतीचे वातावरण

By team

शहादा  : तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला असून यात तीन बकऱ्या मरण पावल्या तर एक बकरी बिबट्याने ...

मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी केले जेरबंद

By team

पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीसह जळगाव जिल्हयातील मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी जेरबंद केले. यावेळी पथकाने दोघ चोरट्यांकडील 4 लाख ...