गुन्हे

Dhule News : चालकाचा ताबा सुटून भरधाव कार उलटली, महिला ठार

धुळे : धुळे-पारोळा महामार्गवरील अजंग गावानजीक कार पलटी होऊन झालेल्या अपघातात महिला ठार तर, दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात कारचालकाविरुध्द ...

बनावट खत उतरवितांना छापा ; भरारी पथकाने १५२ गोण्या केल्या जप्त

By team

जळगाव :  तालुक्यातील नांद्रा येथे गुजरात राज्यातील  सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी ...

Jalgaon Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक ; 3 गुन्ह्यांची उकल

By team

जळगाव : रेकॉर्डवरील चोरटा प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याने छत्रपती ...

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एकास मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

By team

जळगाव : उसने पैसे परत मागितले असता त्याचा राग आल्याने झालेल्या वादात एकास तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना प्रजापती नगर येथे ...

Drink and Drive: कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ई-रिक्षासह 3 जणांना धडक

By team

लखनौ : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या घंटाघर आणि रुमी गेटजवळ रात्री १ २ सुमारास एका क्रेटा कारने पाच जणांना चिरडल्याची घटना घडली. मद्यधुंद ...

वर्क ऑर्डरसाठी लाच घेणे भोवलं ; ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

By team

भुसावळ/पारोळा : ६० लाख रुपये खर्चाच्या विकासकाम ांची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी पारोळा गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने दोन टक्के व स्वतः साठी एक टक्के याप्रमाणे एक ...

युवक, दाम्पत्याला बेदम मारहाण; वृध्द महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास, जळगावात काय काय घडलं ?

जळगाव : दिलेले उसने पैसे मागितले म्हणून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. भुसावळ शहरातील ढाके गल्लीत सरोदे दाम्पत्याला एका महिलेने शिवीगाळ व मारहाण करून ...

नंदुरबारमध्ये दोन गटाच्या वादाचे दगफेडकीत पर्यावसन; पोलिसांच्या वाहनांना केले लक्ष

By team

नंदुरबार : शहरात ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकी गुरुवार, १९  रोजी अचानक दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसन दगडफेकीत होऊन पोलीस व पोलीस वाहनांना ...

Chalisgaon Crime : भाऊ, आई वडील यांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

By team

चाळीसगाव : तालुक्यातील एका गावात एका १९ वर्षीय तरुणीला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत कुणाला सांगितले तर भाऊ, आई ...

धुळे जिल्हा हादरला! दोन मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं

धुळे । धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह ...