गुन्हे
लाच भोवली! पाटबंधारे विभागातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : पाटबंधारे विभागातील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळ्यातील एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव असून ...
jalgaon news: तरुणाचा मारहाणीत संशयास्पद मृत्यू
जळगाव : रात्री उशिरा घरी आलेला तरुण गुरुवार 14 रोजी सकाळी बेशुध्दावस्थेत व दुखापत स्थितीत आढळला.त्यामुळे तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. ...
तु सुंदर नाही आम्हाला आवडत नाही विवाहितेचा छळ; आरोपी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा
पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा येथील माहेर तर पाचोरा येथील सासर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेस सासरच्या मंडळींकडून तु सुंदर नाही आम्हाला आवडत नाही व माहेरुन फ्लॅट ...
जळगावातील द्रोपदी नगरात धाडसी घरफोडी सव्वातीन लाखांचा ऐवज चोरीला
जळगाव ः शहरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत तब्बल 3 लाख 24 हजार रूपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार शहरातील ...
जळगावातील तरुणाच्या हत्ये प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला अटक
जळगाव | जळगावातील समता नगरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाच्या हत्ये प्रकरणी पाच हत्या संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...
शेतात घुसले गुरे, महिला सरपंचासह मुलाला बेदम मारहाण
धुळे : शेतात गुरे घुसल्यानंतर त्यास अटकाव केल्याच्या कारणावरुन महिला सरपंचांला आणि त्यांच्या मुलाला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना शिरपूर तालुक्यातील धनपूर गावात ...
वडिलांवर हातोड्याने वार, आईचा चिरला गळा; जादूटोण्याचा संशय घेऊन मुलांनीच घेतला जीव
जादू टोण्याचा संशयातून आई-वडिलांसह स्वतःच्या मुलीला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवू कुमोती (६०), पत्नी बिच्छे देवू कुमोती (५५) आणि अल्पवयीन ...
जळगावच्या तरुणाने दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती! A.T.S ने केली अटक
मुंबई : जळगावमधील राहणाऱ्या एक तरुणाने भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ...
महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा ...
चोरट्यांची धूम; शहरातून सहा दुचाकी लांबविल्या
जळगाव : शहरात कुलुंप बंद घर तसेच दुचाकी लांबविण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव दिसत आहे. एकाच ठिकाणावरुन चोरट्यांनी चार तर जिल्हापेठ तसेच ...