गुन्हे

Jamner Crime : लघवी केल्याच्या कारणावरून मारहाण, २९ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील युवकाला लघवी केल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली होती व पुन्हा मारहाण करू, अशी धमकी संबंधितांनी दिल्याने तरुणाने ...

रिंकू सिंगला दाऊद गँगची धमकी, १० कोटींच्या खंडणीची मागणी

नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिकू सिंग याला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने धमकी दिली व १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणामुळे ...

Jalgaon Crime : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं अन् पत्नीवर केला होता हल्ला, आता आरोपी पतीला न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

जळगाव : पत्नीने दारू प्यायल्याच्या संशयावरून पतीने क्रूरतेने तिचा खून केल्याच्या खटल्यात जळगाव सत्र न्यायालयाने ९ ऑक्टोबर, गुरुवारी निकाल देत, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ...

शहाद्यात प्रेमविवाहातून सूड घेत तरुणाला कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

शहादा : प्रेमविवाहात झालेल्या वादातून सूड घेण्यासाठी तरुणाला भरधाव कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शहादा तालुक्यातील रायखेड येथे घडली. म्हसावद ...

Jalgaon Crime : बापरे! ‘कॉफी शॉप’ नाव अन् आत सुरु होता भलताच प्रकार

जळगाव : कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या दुकानावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान, पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही ...

सुगंधित तंबाखूसह पान मसाल्याचा दोन कोटींचा साठा जप्त, नरडाणा-शिंदखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा सुमारे एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल नरडाणा व शिंदखेडा येथील पोलिस ठाण्यांच्या संयुक्त ...

Raver Crime : शेतकऱ्याचा प्रताप; तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

रावेर : तालुक्यातील एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. मेहरबान रहेमान तडवी या शेतकऱ्याने ...

सोने घेऊन हैद्राबादला पळून जाण्यापूर्वीच संशयित कारागीराच्या शनिपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलुप तोडुन लाकडी ड्रॉवर तोडले. त्यानंतर दागिन्याच्या कारागीराने १२४ ग्रॅम सोन्याची चोरी करुन पोबारा केला होता. हा मुद्देमाल ...

स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर, १० गावठी कट्टे हस्तगत तर १२ जणांवर आर्म ॲक्ट

स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबवित ठिकठिकाणी दहा गावठी कट्टे २४ जिंवत काडतुस जप्त केले. या प्रकरणी बारा ...

Jalgaon Crime News : पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारी सुरूच, आता तिघांनी युवकाला संपवलं; वर्दीचा धाक संपला?

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खूनाच्या घटनांनी उग्र रूप धारण केले आहे. अशात पुन्हा एका ४० वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. भुसावळच्या ...