गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून विवाहितेचा छळ, २ लाखाची मागणी

By team

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी करत विवाहितेला ...

रावेर हादरले ! दारूच्या नशेत वृद्धाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

जळगाव । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच जळगावमधील रावेर तालुक्यातील ...

धरणगावातील दीड कोटी लुटीच्या गुन्ह्याचा पडदा फाश ; दोघे जाळ्यात, ४८ लाख हस्तगत

जळगाव | धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटीची रकम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. दरम्यान, जळगाव एलसीबीच्या पथकाने या ...

Jalgaon Crime: दागिने घेत पसार झालेला भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात

By team

जळगाव :  पूजा करण्याचे सांगून दागिने घेऊन भोंदूबाबाने पोबारा केला होता. शनिपेठ पोलिसांनी तपासातून हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर ता. पैठण) ...

Jalgaon News: मोबाईल चोरीतील सराईत मोगँबो पोलिसांच्या जाळ्यात

By team

जळगाव : एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महागडा मोबाईल चोरुन नेला. १७ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर ही घटना घडली. जिल्हापेठ ...

सीबीआयने केली रेल्वेच्या चार अधिकाऱ्यांना अटक, काय आहे प्रकरण ?

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 2 वेगवेगळ्या लाच प्रकरणात 4 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. पहिले प्रकरण दक्षिण मध्य रेल्वे, तिरुपतीशी संबंधित आहे. येथे ...

shocking incident : गोलवाडे येथे घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

shocking incident : खिर्डी ता.  रावेर :  रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील  एका पाच वर्षीय चिमुकली वर ६५ वर्षीय वृद्धाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याच्या घटनेने ...

भयंकर ! राक्षस पतीने भरदिवसा पत्नीला संपवलं, काय आहे कारण ?

पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पूजा अरुण दाभाडे असे मयत विवाहितेचे नाव आहे.  कोपरगाव (जि.अहमदनग)  ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत एकाची आत्महत्या

By team

हिंगोली : वसमत तालुक्यातील गणेशपूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात ...

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल, काय आहेत कारण ?

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटजवळ कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवार, १७ रोजी रात्री ९ वाजेच्या ...