गुन्हे

जळगावमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक; लाखो रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल…

जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारा गंभीर प्रकार समोर आला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करत लाखो रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी पाच जणांविरोधात ...

Dhule News : धुळ्यात आठ लाखांच्या गुटख्यासह लक्झरी जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना अटक

Dhule News : लक्झरीतून होणारी गुटखा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणली असून सुमारे आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच गुटखा तस्करी ...

“किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट….! हाणामारीत तरुणाची हत्या; आव्हाणे गाव हादरलं”

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट रक्तरंजित झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात ...

पाचोऱ्यात मोबाईल चोरणारा आरोपीस अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात घडलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शोध पथकाने काही तासांतच आरोपीला अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीचे मोबाईल जप्त ...

निलंबन टाळण्यासाठी 15 हजारांची लाच ; एसीबीने कारवाई करत लाचखोर वनपालासह खाजगी पंटरला केली अटक…!

रावेर वनविभागाच्या वनरक्षकावर झालेल्या निलंबनाची कारवाई टाळण्याकरिता 15 हजार रुपयांची लाज स्वीकारणाऱ्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी वनक्षेत्रातील वनपाल राजेंद्र अमृत सरदार यांच्यासह त्यांचा खाजगी पंटर ...

“तुझ्या रक्ताची होळी करू” शिवसेना जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ; जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

महापालिका निवडणुकांमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राडे पाहायला मिळाले, राज्यासह जळगावातही महापालिका निवडणुकीवरून राजकारण मात्र मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळालं, जळगावात महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याच्या ...

फायनान्स कंपनीतून कर्ज देण्याचे आमिष; पाचोर्‍यात ३.४५ लाखांची फसवणूक, संभाजीनगरच्या महिलेवर गुन्हा

पाचोरा (प्रतिनिधी) : फायनान्स कंपनीतून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत पाचोरा शहरातील काही नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संभाजीनगर ...

जळगावमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश, पोलीस पथकाच्या छाप्यात दोन परप्रांतीयांसह चार महिलांची सुटका….!

जळगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जळगाव शहरात सोमवार दिनांक १९ जानेवारी रोजी एक मोठी कारवाई केल्याचं उघडकीस आलंय, जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ...

दिव्यांग सवलतींचा गैरवापर उघड..! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा भांडाफोड फोड, ८ कर्मचाऱ्यांचे निलंबन..

जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता समोर ...

एकाच गावात आढळल्या हजारो बोगस जन्मनोंदी ? भाटपुरी प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन….

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अस्तित्व नसलेल्या भाटपुरी या गावात भाटपुरी या गावाच्या नावाने तब्बल 4 हजार 907 इतक्या खोट्या जन्म नोंदी आढळल्याच धक्कादायक प्रकरण ...