गुन्हे
अरेच्चा! मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने तिच्या प्रियकराशी उरकलं लग्न, लग्नाचे फोटो स्टेट्सला ठेवल्यावर प्रकार उघडकीस, गावात खळबळ…!
जामनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित धक्कादायक घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले. पोटच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर ...
खळबळजनक घटना: नवरी तिच्या प्रियकरासोबत पळाली, पतीचा लहान बहिणीसोबत विवाह ठरला; प्रेमप्रकरण उघड होताच लग्नामध्ये राडा….!
उत्तरप्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यात एका लग्नसोहळ्यात खळबळजनक घडामोडी घडली आहे. विवाहाच्या आदल्या रात्री नवरी प्रियकरासोबत घरातून पळून गेल्यानंतर सदर कुटुंबीयांनी तिच्या लहान बहिणीसोबत नवरदेवाचा ...
राजस्थानमधील दोन वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला अमली पदार्थ प्रकरणातील फरार आरोपी पाचोऱ्यातून जेरबंद…!
राजस्थान राज्यामधील दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणात मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाचोरा पोलिसांनी शिताफीने अटक करून राजस्थानच्या सरणा पोलिसांच्या ताब्यात दिले ...
वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा लावून महिलेचा गुप्तपणे व्हिडीओ बनवला; स्पाय कॅमेरा, मोबाईल व पेनड्राइव्ह जप्त, सरकारी ज्युनिअर क्लार्क अटकेत..!
ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए) कार्यालयातील महिला शौचालयात ...
अमळनेरमध्ये खळबळ; ओटीपी न येताच नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या खात्यातून 95 हजारांचा डल्ला; तक्रार दाखल, पोलिसांचा तपास सुरू
अमळनेर शहरातील एका नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी अथवा पुष्टीकरण कॉल न येता जवळपास 95 हजार रुपयांची रक्कम परस्पर वर्ग झाल्याची धक्कादायक घटना ...
अत्याचारी आरोपीचे जनावरांसोबत हि अनैसर्गिक लैंगिक कृत्य; नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार व हत्या मोठी माहिती समोर…!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेला भीमराव ...
यावल पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशन, हातभट्टी, गावठी दारू, सार्वजनिक ठिकाण दारू पिणारे, ट्रिपलसिट रोडरोमिओेंवर धडक कारवाई..
यावल येथील पोलीस निरीक्षक रंगनाथ धाबळे यांच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन ची विशेष मोहीम शुक्रवारी पहाटेपासून राबवण्यात आली. यामध्ये पिंप्री तापी ...
घरात डांबून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल, नराधम आरोपीला अटक, घटनेने जळगाव शहर हादरलं…!
जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एका १५ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेट तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना ...















