गुन्हे
भुसावळातील वांजोळा चौफुली बनली मृत्यूचा सापळा; एकाच महिन्यात १० अपघात, तीन वर्षांत 47 जणांचा अपघाती मृत्यू….!
भुसावळ शहरालगत मुंबई नागपुर महामार्गावर असलेली वांजोळा चौफुली सध्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून या परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ...
जळगाव जिल्हा पोलीस दलाची भुसावळात पहाटे धडक कारवाई; सराईत गुन्हेगार, इराणी गँगवर एकाचवेळी छापे, गुन्हेगारांमध्ये खळबळ…!
जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ शहर आणि परिसरात विशेष धडक मोहीम राबवली असून यात सराईत गुन्हेगार, इराणी गँग ...
पिंपरखेडच्या मारुती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी; ६५ हजारांचा ऐवज लंपास, भाविकांमध्ये तीव्र संताप…!
धरणगाव रस्त्यावरील जागृत देवस्थान म्हणून परिचयाच्या असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानातल्या मासोळ्या असा सुमारे ६५ हजार रुपये ...
घरगुती आर्थिक व्यवहारातून वाद विकोपाला; प्रॉपर्टीच्या वादातून भावाच्या शालकाचा चाकू भोसकून खून; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर…!
घरगुती आर्थिक वाद विकोपाला जाऊन प्रॉपर्टीच्या वादातून भावाच्या शालकाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली असून घटनेने खळबळ उडाली आहे. हि घटना जळगाव जिल्ह्यातील ...
मोठी खळबळ! शिंदे गटाच्या युवा नेत्यावर गोळीबार; अज्ञातांकडून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, नेम चुकला म्हणून थोडक्यात बचावले…!
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एक बड्या नेत्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असून गोळीबारही करण्यात आला ...
धक्कादायक! खिचडी देण्यास नकार दिल्याचा राग; सिमेंट काँक्रीटचा मोठ्या दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीचा खून, शाहूनगरात खळबळ
जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात क्षुल्लक कर्णवरून आलेल्या रागातून एका ४० वर्षीय व्यक्तीची खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाने खाण्यासाठी खिचडी मागितली मात्र ...
अमळनेरच्या अमरधामातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; अर्धवट जळालेल्या मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा, पालिकेकडून चौकशीचे आश्वासन…!
अमळनेर शहरातील अमरधाम स्मशानभूमीतील कथित गैरव्यवस्थेबाबत शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून अर्धवट जळालेल्या मृतदेहांची भटक्या कुत्र्यांकडून विटंबना होत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर ...
जळगावात एमडी ड्रग्स प्रकरणात बुलडोझर कारवाई; आरोपी रईस देशमुखच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, गुन्हेगारांचे धाबे दणाणले…
जळगाव शहरात गाजलेल्या एमडी ड्रग्स आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रईस देशमुख ...















