गुन्हे
जास्तीच्या नफाच्या मोहात तरुणाने तीन लाखाची रोकड गमावली, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल
जळगाव : डिजीटल करंन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा (बोनस) मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर गुन्हेगारानी चाळीसगाव येथे तरुणाच्या खात्यातील सुमारे २ लाख ...
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, गुन्हा दाखल
एरंडोल : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १७ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एरंडोल कासोदा रस्त्यावर घडली. ...
Jalgaon News: मुलास औषध न दिल्याने संतप्त पतीने पत्नीला केली मारहाण
जळगाव : तापाने ग्रस्त आजारी मुलास घरी आणलेले औषध त्याला न दिल्याने पतीचा संताप झाला. त्याने पत्नीच्या कानशिलात लगावत हाताबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. ...
राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य, धरणगावात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 11 जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ...
धुळ्यात कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे, कॅफे मालकांवर कारवाई; एलसीबीच्या कारवाईने खळबळ
धुळे : शहरात कॅफेआड प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे ...
नफ्याच्या आमिषाला भुलून तरुणाने गमावले तीन लाख
जळगाव : डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांची दोन ...
Nagpur Solar Company Explosion: ‘बाबा, मी रविवारी येते भेटायला’; मात्र काळाचा घाला, लेकीचं माहेरी येणं कायमचंच राहिलं
Nagpur Solar Company Explosion: लग्न झालेल्या कुठल्याही मुलीसाठी माहेरी येण्याचा आनंद शब्दांत न मावणारा असतो. माहेर घराजवळ असो वा लांब, तिथे वारंवार जाणे असो ...
Nagar-Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू
Nagar-Kalyan Highway Accident नगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील अंजिराची बाग परिसरात ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिली. या ...
जळगावात बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ करत दमदाटी; काय प्रकरण ?
जळगाव : कर्ज काढल्याने प्रॉपर्टीवर बोजा लावल्याच्या रागातून जेडीसीसी बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील रिंगरोड जेडीसीसी बँकेत ...