गुन्हे

गोदाम फोडले अन् लांबविली ६ लाखांची रोकड; धुळ्यात पहाटेची घटना

धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान शिवारात शनिवारी पहाटे चोरट्यांनी बालाजी प्लायवूडचे गोदाम फोडले. गोदाम फोडून ड्रॉवरमध्ये ठेवलेली ६ लाखाची रोख रक्कम चोरुन ...

नोकरीचे आमिष दाखवून 5 लाख 40 हजारांची फसवणूक, पोलिसांनी केली अटक

By team

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात जागा निघाल्याची खोटी बतावणी करत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एकाकडून वेळोवेळी 5 लाख 40 हजार रुपये घेतले. ...

video # भीषण अपघातानंतर 8 जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. नैनिताल हायवेवर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर ...

धक्कादायक! शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाला संपविले

जामनेर । शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात फावडे घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली. दरम्यान, नाना बडगुजर (82) ...

ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट

नाशिक: गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या ...

नंदुरबारला कापूस, सोयाबीन, तांदूळ चोरी करणारी टोळी जेरबंद

नंदुरबार :   ग्रामिण भागातील शेतातून विविध शेती साह्त्यािच्या चोरीच्या घटनात वाढ झाली होती. याबाबत पोलीस अधिक्ष्ाक पी.आर. पाटील यांनी आढावा घेत चोरांविरोधात कडक कारवाई ...

बसमध्ये चढताना महिलेचे 40 हजारांचे दागिने लांबवले

By team

धरणगाव :  बसमधील गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोकडसह 40 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी दुपारी ...

बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू , गुन्हा दाखल

By team

तळोदा : गुजरात राज्य परिवहनच्या बसच्या धडकेत मोटरसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून, या महिलेचा पती जखमी झाल्याची घटना 8 रोजी तळोदा येथे घडली. तळोदा ...

कंटेनरने गुरांची अवैध वाहतूक: 54 पारडूंची केली सुटका

By team

मुक्ताईनगर ः गुरे वाहतुकीची कुठलाही परवानगी नसताना अवैधरीत्याची गुरांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत 54 पारडूंची (हेलू) सुटक्ा केली तर दोघांविरोधात गुन्हा ...

सरपण वेचण्यासाठी गेली अन् त्याने केला अत्याचार

By team

जामनेर ः शेताजवळील नाल्यात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात ...