गुन्हे
दारुची बाटली न दिल्याने हॉटेल मॅनेजरला मारहाण, परस्पर तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा
जळगाव : नाईन्टी (90 एमएल) दारु मागत 500 रुपयांची नोट मद्यपीने काढली. सुटे पैसे नसल्याने त्याला दारूदिली नाही. याचा राग येवून दोघांनी हॉटेल मॅनेजरला ...
हुंडा आणला नाही महिला… पतीने काढले कपडे अन् गावभर फिरवले
गोरखपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे नवरा आणि मेव्हण्याने मिळून महिलेला विवस्त्र केले, तिला पळवले आणि मारहाण केली. गळा दाबून खून करण्याचा ...
कारखान्यातून चक्क ९५ हजाराच्या काजूची चोरी
एरंडोल : येथे अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजूचे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला ...
जळगावकरांनो खबरदार… दारू पिऊन वाहन चालविल्यास होणार गुन्हा दाखल
जळगाव : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागताची जळगावकरांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. रविवारी ...
अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई! लाखोंच्या मुद्देमालासह एकाला अटक
पाचोरा । दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या ...
शाळेत जाण्यास निघालेल्या बेपत्ता दोन मुली पोहोचल्या अमृतसरला, पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थिनी सुखरुप
जळगाव : घरुन शाळेत जाण्यास निघालेला अल्पवयीन मुलगा व मुलगी हे गुरुवार २८ रोजी बेपत्ता झाले. अन्य एका शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बुधवार ...
विवाहितेचे प्रेमसंबंध; प्रियकराच्या मदतीने संपवलं पतीला
पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, घटना लपवण्यासाठी आरोपी पत्नीने पतीचा मृतदेह लटकवून आत्महत्या असल्याचे घोषित केले. ही संपूर्ण घटना ...
अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; जळगावातील घटना
जळगाव : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडला. याप्रकरणी ...
सायकलवर निघाले बहिण-भाऊ, रस्त्यात नको ते घडलं… संतप्त जमावाने पेटवला ट्रक
नागपूर : भरधाव टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील ...
दुचाकीने धडक दिल्याने या अपघातामध्ये ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी, गुन्हा दाखल
यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर एका दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने या अपघातामध्ये ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. अपघात प्रकरणी ...














