गुन्हे

दरोड्यातील चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघड

तालुका पोलीस ठाण्यात सुझलॉन कंपनीत सुरक्षारक्षकास आठ ते दहा जणांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून साडेआठ हजारांच्या रोख रकमेसह कॉपर केबल, पॅनल असा सुमारे ७३ ...

मालवाहू वाहनातून ४ लाखांचे सिगारेट पाकिटांचे बॉक्स घेत चोरटे फरार

मालवाहू महेंद्र वाहनाचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा कापुन चोरट्यांनी सुमारे चार लाख दोन हजार रुपये किमतीचे विविध सिगारेट पाकीटांचे बॉक्स चोरुन नेले. शहरातील गोविंदा रिक्षा ...

Jalgaon Crime : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची विक्री करून लावलं लग्न, हतबल बापानं उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : रोजगाराच्या आमिषाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेण्यात आले. त्यानंतर तिला पैसे आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरातील काही व्यक्तींना विकण्यात आले. ...

फुटेजच्या तपासातून दोन सराईत जेरबंद; पाच मोबाईल जप्त; आरपीएफची कारवाई

जळगाव : जळगाव शहर आणि जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत संशयित आरोपींना रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या ...

विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर गुन्हा; सीईओंच्या कठोर भूमिकेमुळे नशिराबादची उर्दू शाळा वठणीवर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

‘त्या’ महिलेच्या खूनप्रकरणी आरोपी गजाआड, दोघे एकाच गावातील; काय आहे कारण ?

जळगाव : डोक्यात दगड टाकून एका ४८ वर्षीय महिलेचा खून करून, मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना २५ रोजी पारोळाच्या सुमठाणे ...

मुख्याध्यापकाचा लोचटपणा! महिला कर्मचाऱ्यावर करत होता अत्याचार, गुन्हा दाखल

शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच ज्ञानदान श्रेष्ठ मानले जाते . ज्ञानदानाचे कार्य प्रामुख्याने शाळेतून दिले जाते. त्यामुळे शाळेला पवित्र स्थान ...

अयोध्या येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, बोदवडच्या तरुणाला अटक

बोदवड : सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. या सोशल मीडियाच्या ओळखीतून मुला-मुलींची फसवणूक होत असल्याचा घटना नित्य नियमाने समोर येत आहे. अशा स्वरुपात ...

Crime News: पुण्यात भोंदू बाबा भक्तांवर ठेवायचा ‘डिजिटल नजर’, मोबाईल अ‍ॅपद्वारे बघायचा नको ते व्हिडिओ  

By team

Crime News: पुण्यातील एका भोंदू बाबाने मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन ...

Crime News : हॉटेलमध्ये गेलेल्या वृद्धाची चोरट्याने लांबविली बॅग

Crime News जळगाव : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करीत लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे विविध क्लुप्त्यांचा वापर करुन जेष्ठ नागरिकांना टार्गेट करीत आहेत. ...